Bollywood Movie Release in Aug 2024

प्रेक्षकांसाठी सिनेमांची मेजवानी; ‘स्त्री 2’, ‘वेद’ आणि ‘खेल खेल में’ मध्ये कोण मारणार बाजी?

या दिवशी बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्त्री २', 'वेदा' व्यतिरिक्त अक्षय कुमारचा 'खेल खेल में' प्रदर्शित झाले आहेत.