Rishi kapoor

ऋषीकपूर – नीतू सिंगची गुलकंदी लव्हस्टोरी !

सत्तरच्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. त्या काळातील तरुणाईला या जोडीने अक्षरशः वेड लावले होते.

लग्न पाहावे जुळवून..

कांदेपोहे खाऊन लग्न जुळतात.. टिकतातही आणि काही वेळा तुटतातही.. भारतीय लग्न संस्कृतीतली लग्न जुळवण्याची पद्धत सध्या नेटफ्लिक्सवर सुद्धा जोरात गाजतेय..