Ranragini Tararani Marathi Natak

Ranragini Tararani: स्वराज्याची वीरांगना‘रणरागिणी ताराराणी’ रंगभूमीवर…

युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित रणरागिणी ताराराणी या नाटकाचा शुभारंभ येत्या १९ फेब्रुवारीला दादर येथे होणार आहे.