Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे समजावणार कीर्तनाची गोडी
तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवितो व गोडी मिळाल्यास तेथे स्वतःजातीने हजर