Ye Re Ye Re Paisa 3 Song

Ye Re Ye Re Paisa 3: ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाण्यामध्ये दिसणार बबलीचा स्वॅग!

या गाण्याच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाच्या टीमने शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या आशीर्वादाने हे गाणं प्रदर्शित केलं.