Yek Number Marathi Movie Trailer Launch

राज ठाकरे, आमिर खान, आशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत पार पडला ‘येक नंबर’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा

चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत.