Yogesh

Yogesh : ‘जिंदगी कैसी है पहेली…’ या गाण्याच्या निर्मितीची भन्नाट कथा!

कधी कधी कन्फ्युजनमधून चांगल्या गोष्टी घडून जातात. एकदा एका संगीतकाराने दोन गीतकारांना अनावधानाने एकच ट्यून देऊन गाणे लिहायला सांगितले.