Siddharth Jadhav

”नवोदित कलाकारांचे द्रोणाचार्य…” अभिनेता सिद्धार्थ जाधव ने अशोक मामांसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत

अशोक मामांना जीवनगौरव मिळताच सिद्धार्थनं स्वतः त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.