Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bobby Deol ‘या’ अभिनेत्रीच्या होता प्रेमात; ५ वर्षांचं रिलेशनशिप, लग्नही

‘अरे भाई, गाने मे इतना दर्द का कहां से लाते

Marathi Films : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा

Sanjay Dutt याने वडिलांच्याच विरोधात सुनील शेट्टीला प्रचार करायला सांगितले

The Bengal Files चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

Dashavatar Movie Review : माणसातला अवतार दाखवणारा ‘दशावतार’

Last Stop Khanda: ‘शालू झोका दे गो मैना’, Prabhakar More

Big Boss 19: सलमान खानशिवाय होणार वीकेंड का वार; ‘हा’

Raj Kapoor आणि वहिदा रहमान यांच्या ट्रेनवर विद्यार्थ्यांनी दगडफेक का

Saiyaara आता OTT गाजवणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

The Bengal Files चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

 The Bengal Files चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
बॉक्स ऑफिस

The Bengal Files चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

by रसिका शिंदे-पॉल 12/09/2025

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एकतर त्यांच्या काही विधानांमुळे किंवा चित्रपटांच्या विषयावरुन कायम चर्चेत असतात… सध्या ‘द बंगाल फाईल्स’ (The हा त्यांचा चित्रपट जरी चर्चेचा विषय असला तरी प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला दिला नसल्याचं आकडेवारी तरी सांगतेय… खरं तर अग्निहोत्री आणि पल्लवी जोशींच्या आधींच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता… त्यामुळे नेमकी ८ दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घेऊयात…(Entertainment News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘द बंगाल फाईल्स’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २.७५ कोटी, चौथ्या दिवशी १.१५ कोटी, पाचव्या दिवशी १.३५ कोटी, सहाव्या दिवशी १ कोटी, सातव्या दिवशी अद्याप ९६ लाख आणि आठव्या दिवशी २ लाख  कमवत एकूण कमाई ११.२३ कोटी कमावले आहेत. यापूर्वी आलेल्या विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाने २५२.२५ कोटी कमावले होते… तर ‘The Tashkent Files’ ने १६.४१ कोटी, ‘द वॅक्सिन वॉर’ ने १०.३३ कोटी कमावले होते…(The Bengal Files box office collection)

====================================

हे देखील वाचा : वरण-भात, कढीला ‘गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या Vivek Agnihotri ला मराठी अभिनेत्रीने सुनावले खडे बोल

====================================

‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी (Pallavi Joshi), सिमरत कौर,  पालोमी घोष अशी बरीच कलाकार मंडळी आहेत… येत्या काळात किती दिवस हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून राहतो हे नक्कीच पाहायला हवं… दरम्यान, येत्या काळात अनुपम खेर (Anupam Kher) आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत… ‘हम आपके है कोन?’ सारखा आयकॉनिक फॅमेली एन्टरटेनिंग चित्रपट दिल्यानंतर परत ही जोडी एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत… याशिवाय, कॅलरी आणि वायुपुत्र या चित्रपटांमध्येही अनुपम खेर दिसणार आहेत… (Anupam Kher Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anupam kher Bollywood Chitchat bollywood update box office collection Entertainment pallavi joshi the bengal files cast the bengal files movie vivek agnihotri
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.