Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; दीपिकाच्या बेबी बंपची ही दिसली झलक

 Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; दीपिकाच्या बेबी बंपची ही दिसली झलक
Kalki 2898 AD Trailer
मिक्स मसाला

Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; दीपिकाच्या बेबी बंपची ही दिसली झलक

by Team KalakrutiMedia 11/06/2024

वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रभास-दीपिका स्टारर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार असून, त्याची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या घोषणेनुसार चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘कल्की 2898 एडी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचताना दिसत आहे. चला शेअर केलेल्या ट्रेलरबद्दल जाणून घेऊयात अधिक माहीती आणि पाहूयात नेमका कसा आहे ट्रेलर.(Kalki 2898 AD Trailer)

Kalki 2898 AD Trailer
Kalki 2898 AD Trailer

अभिनेता प्रभासने त्याच्या आगामी ‘कल्की 2898 एडी‘ चित्रपटाचा दमदार ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याबरोबर त्याने लिहिले की, ‘The Future Unveiled… #Kalki2898AD ट्रेलर आला आहे! २७ जून २०२४ रोजी चित्रपटगृहात भेटू. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच खूप चांगले व्ह्यूज मिळाले होते, त्यानंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत हे नक्की. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘कल्की 2898 एडी’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित एक अतिशय क्यूट क्षण पाहायला मिळाला आहे.

Kalki 2898 AD Trailer
Kalki 2898 AD Trailer

दीपिका पदुकोण लवकरच आपल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहे. तर दीपिकाचा बेबी बंप ही या ट्रेलरमध्ये दिसली आहे, होय! तुम्ही बरोबर ऐकलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा दीपिका अश्वत्थामा च्या रुपात अमिताभ बच्चन यांना भेटायला जाते तेव्हा तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या बेबी बंपबद्दल सांगायचे झाले तर या चित्रपटात दिसणारा दीपिका पदुकोणचा बेबी बंप खरा नाही असं ही म्हटल जात आहे. तो तिच्या चित्रपटातील हा एक सीन आहे ज्यात ती देवाला जन्म देणार आहे.(Kalki 2898 AD Trailer)

===========================

हे देखील वाचा: Kota Factory 3 चा धमाकेदाक ट्रेलर झाला रिलीज; ‘जीतू भैय्या’चा क्लास आता पुन्हा सुरू होणार

===========================

‘कल्की 2898 एडी‘ मध्ये दीपिका एका गरोदर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीच्या गरोदरपणाच्या घोषणेपूर्वीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. त्यामुळे सिनेमातील तिचा बेबी बंप खरा नाहीये.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress bollywood update Celebrity Celebrity News Deepika padukon Entertainment Kalki 2898 AD Movie Kalki 2898 AD Trailer Kalki 2898 AD Trailer Date Prabhas Actor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.