Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सूर तरुणाईचा…

 सूर तरुणाईचा…
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

सूर तरुणाईचा…

by गणेश आचवाल 31/07/2020

दहावी बारावी चा निकाल लागला की प्रत्येक जण नवीन विश्वात पाऊल ठेवत असतं.  खरं तर स्वप्नात रमण्याचं हे वय. एखाद्याच्या मनात परिकथेतील परी येऊ  लागते, तर एखादीच्या मनात परिकथेतील राजकुमार येऊ लागतो . अशा प्रसंगावर आधारित अनेक गाणी आपल्याकडे आहेत. अलीकडच्या काळात आलेला ‘ती सध्या काय करते’  हा चित्रपट तुम्हाला नक्की आठवत असेल. या चित्रपटासाठी गीतकार अश्विनी शेंडे हिला एक प्रसंग सांगण्यात आला . कॉलेजचे दिवस, नवीन स्वप्न, नवीन ओळख, प्रेमात पडण्याआधीची धुंदी असं काहीसे त्या गाण्यात हवे होते.  त्या गाण्याला संगीत निलेश मोहरीर याचे असणार होते. अश्विनी आणि निलेश हे साधारण एकाच काळात जवळपासच्या कॉलेजमध्ये शिकलेले.

१९९० च्या दशकातील हिंदी गाण्यांचा दोघांच्याही मनावर प्रभाव असल्याचं अश्विनी सांगते. त्या दशकातील ‘दुनिया हसींनो का मेला’,’पापा कहते हैं’ अशी कॉलेज जीवन मांडणारी गाणी दोघांनाही आठवत होती. अश्विनी आणि निलेश या दोघांनीही ठरवलं की गाणे जरी कॉलेज जीवनातील भावना मांडणारे असेल तरी त्यात एकही इंग्रजी शब्द येता कामा नये आणि हिंदी शब्द सुद्धा येता कामा  नये. आपल्या पद्धतीचे पूर्ण मराठी गाणे केले पाहिजे . कॉलेजची मुले म्हटली की त्यांच्या बोलण्यात हिंदी, इंग्रजी शब्दच असतात, असा गैरसमज आहे, तो दूर करून आपल्या भावना मराठी भाषेत व्यक्त करणारे गीत लिहूया, असे ठरले. हे बोलणं सोपं होतं, पण ते निभावणं खरंच आव्हान होतं . अश्विनी शेंडे हिने ते आव्हान निभावलं आणि गीत लिहिलं,

” परिकथेतील पऱ्या, होऊनी खऱ्या

उतरल्या चंद्रावरुनी

खबर नवी ही जरा, मला बावरा

अचानक गेल्या करूनी “

संगीतकार निलेश मोहरीर ने या शब्दांना उत्तम चाल दिली. अभिनय बेर्डे या अभिनेत्यावर हे गाणे चित्रित झाले असून त्याने या गाण्यातील शब्दांना एक अभिनेता म्हणून उत्तम न्याय दिला आहे. सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये या गाण्याचे चित्रण झाले आहे, असे समजते. कौशिक देशपांडे याने हे गाणे गायले आहे. गाणे जरी आत्ताच्या काळातील असेल, तरी कोणत्याही काळात कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलाला आपलेसे वाटेल, असे हे गीत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi songs music songs
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.