Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले

Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”;

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट

South Film Actress : ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्माचा केला

Panchayat 4 : सचिवजी आणि रिंकीचा किसींग सीन का हटवला?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर मेहनत

 Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर मेहनत
मिक्स मसाला

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर मेहनत

by रसिका शिंदे-पॉल 10/05/2025

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही महिन्यांपासून एकाहून एक दर्जेदार चित्रपट येत आहेत. विनोदी, भयपट, सस्पेन्स अशा विविध आशयांवर आधारित चित्रपटांच्या यादीत ‘माझी प्रारतना’ (Maji Prarthana) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आधारित आहे. हा एक संगीतप्रधान चित्रपट असून प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास यात मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने चक्क ५३ किलो वजन कमी केलं होतं. कोण आहे हा अभिनेता आणि कसं केलं होतं त्याने ट्रान्सफॉर्मेशन जाणून घ्या… (Entertainment)

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते त्यांच्या ठराविक भूमिकांसाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करताना दिसतात. यात ‘दंगल’ मधील आमिर खान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील रणदीप हुड्डा अशा अनेक अभिनेत्यांचा उल्लेख करता येईल. आता मराठीतही एका कलाकराने आपल्या भूमिकेसाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेश केलं असून त्याचं नाव आहे पद्माराज राजगोपाल नायर. शिवाय उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटात विशेष भूमिका केली आहे. (Marathi Upcoming movie)

नुकतीच ‘माझी प्रारतना’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी पद्माराज राजगोपाल नायर म्हणाले की, “गोळ्याच्या भूमिकेसाठी मी  जवळपास ५३ किलो वजन घटवलं ही भूमिका मी साकारणार आहे, हे ठरल्यावर मी जेवण सोडलं आणि साडे पाच महिने फक्त मी दररोज एक सफरचंद खायचो. दोन चमचे नारळाचं तेल प्यायचो”. (Entertainment news)

पुढे नायर म्हणाले की, “वजन घटविले तेव्हा माझे वजन ४९ किलो होते. ते सीन शूट झाल्यानंतर मला वजन वाढवायचे होते. ४९ किलोवरून मी १०२ किलो वजन वाढविले. त्यासाठी मग मी जंक फूड, वडापाव, खूप तर्री टाकलेली मिसळ वगैरे खाल्ली आणि वजन वाढविले. मी फिटनेस फ्रिक असल्यामुळे वजन घटवताना  त्रास झाला नाही. पण वजन वाढल्यानंतर मला अस्वस्थ वाटत होते.”  (Bollywood tadaka)

================================

हे देखील वाचा: Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

=================================

एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत ‘माझी प्रारतना’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केलं आहे.  पद्माराज नायर फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ९ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Bollywood update)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat Celebrity News Entertainment Featured Maji Prarthana marathi upcoming movie upendra limaye
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.