Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss ott 3 च्या घरातील ‘वडापाव गर्ल’-चंद्रिका दीक्षितचा प्रवास अखेर संपला!

 Big Boss ott 3 च्या घरातील ‘वडापाव गर्ल’-चंद्रिका दीक्षितचा प्रवास अखेर संपला!
Chandrika Dikshit Big Boss Ott
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss ott 3 च्या घरातील ‘वडापाव गर्ल’-चंद्रिका दीक्षितचा प्रवास अखेर संपला!

by Team KalakrutiMedia 15/07/2024

बिग बॉस ओटीटी 3  दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींसाठी चर्चित येताना पहायला मिळत आहे. रोज बिग बॉस ओटीटी च्या घरात काही ना काही होत आहे ज्याचा परिणाम सोशल मिडिया आणि कलाकारांच्या चाहत्यांवर दिसून येतोय. आता ‘बिग बॉस ओटीटी ३’ला तीन आठवडे पूर्ण झाले असून या आठवड्यात ‘वडापाव गर्ल‘ चंद्रिका दीक्षित गेरा चा शोमधील प्रवास संपला आहे. नीरज गोयत, पायल मलिक, पाउलोमी दास आणि मुनीषा खटवानी यांच्यानंतर शोमधून बाहेर पडणारी ती पाचवी स्पर्धक आहे. शोमधून बाहेर पडण्यापूर्वी चंद्रिका दीक्षितला वीकेंड का वार एपिसोडमध्ये होस्ट अनिल कपूरच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. या मालिकेतील तिचा प्रवास खूपच नाट्यमय असला तरी ‘वडापाव गर्ल’ने तिच्या शोमध्ये येण्याचा हेतू पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.(Chandrika Dikshit Big Boss Ott)

Chandrika Dikshit Big Boss Ott
Chandrika Dikshit Big Boss Ott

कृतिका मलिक आणि विशाल पांडे यांच्या मुद्द्याचे भांडवल स्वत:च्या फायद्यासाठी करण्यासाठी अनिल कपूर यांनी चंद्रिकावर क्लास घेतला. आता या शोमध्ये तिला गुदमरल्यासारखे होत असल्याचे तिने सांगितले होते, या प्रकरणी तिला फटकारही करण्यात आले होते. आता रविवारी वीकेंड का वार एपिसोडमध्ये या शोमधील तिचा प्रवास संपल्याची घोषणा करण्यात आली. आणि ही बातमी ऐकून अनेक युजर्स खूप खूश झाले आहेत. ‘या शोमध्ये काहीतरी चांगलं घडलं!’ असे ही मत अनेकांनी मांडले आहे.

Chandrika Dikshit Big Boss Ott
Chandrika Dikshit Big Boss Ott

सोशल मीडियावर दाखवलेली आपली इमेज मोडून काढण्यासाठी आणि लोकांसमोर आपलं खरं रूप दाखवण्यासाठी चंद्रिका दीक्षित गेरा या शोमध्ये दाखल झाली होती. मात्र, ढोंगी आणि पुरुषद्वेषी असे लेबले लावून ती घराबाहेर पडली आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विशाल पांडेने कृतिका मलिकबद्दल केलेल्या कमेंटला विशाल पांडेची व्यक्तिरेखा दिल्याबद्दल चंद्रिका दीक्षित गेरा हीला फटकारण्यात आले होते.(Chandrika Dikshit Big Boss Ott)

===================================

हे देखील वाचा: Bigg Boss OTT 3 मध्ये रोमॅंटीक होताना दिसले अरमान आणि कृतिका; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

===================================

चंद्रिका दीक्षित ‘वडापाव गर्ल’ म्हणूनही ओळखली जाते. ती दिल्लीत रस्त्यावर वडापाव विकते, पण अनेक वादामुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला ‘डोगला‘ म्हटल जात होत पण आटा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३‘चे होस्ट अनिल कपूरही तिला डोगला म्हणाले आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Adnaan Shaikh big boss ott 3 Celebrity Chandrika Dikshit Chandrika Dikshit Big Boss Ott Chandrika Dikshit Big Boss Ott 3 Entertainment vada paav girl Wada Pavv Girl
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.