Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Rajinikanth  आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raj Thackeray : राज-शर्मिला ठाकरेंच्या लव्हस्टोरीशी वंदना गुप्तेंचं कनेक्शन काय?

 Raj Thackeray : राज-शर्मिला ठाकरेंच्या लव्हस्टोरीशी वंदना गुप्तेंचं कनेक्शन काय?
मिक्स मसाला

Raj Thackeray : राज-शर्मिला ठाकरेंच्या लव्हस्टोरीशी वंदना गुप्तेंचं कनेक्शन काय?

by रसिका शिंदे-पॉल 03/04/2025

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची प्रेमकहाणी सगळ्यंना माहित आहेच… ज्येष्ठ अभिनेते मोहन वाघ यांची मुलगी शर्मिला ठाकरे यांचं लग्न राज ठाकरेंशी झालं… पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा राज आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीमध्ये एक महत्वाचा भाग आहे…त्या अभिनेत्री आहेत वंदना गुप्ते… गेले अनेक वर्ष माणिक बाईंच्या मुली मराठी मनोरंजनविश्वातच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.. पण त्यासोबत मैत्रिणीच्या लव्हस्टोरीत त्यांचा काय वाटा आहे जाणून घेऊयात… (entertainment news)

============

हे देखील वाचा : Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन

============

वंदना गुप्ते गेल्या अनेक वर्षांपासून दादर शिवाजी पार्क येथे राहात असल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला (Sharmila Thackeray) यांच्याशी त्यांची फार जुनी ओळख आहे…शिवाय, अभिनेते मोहन वाघ (Mohan Wagh) यांची शर्मिला ठाकरे मुलगी असल्यामुळे वंदना गुप्तेंचं त्यांच्या घरी येणंजाणं आणि मैत्री होतीच… वंदना गुप्ते यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज-शर्मिलांची पत्र कशी पोहोचवली त्याचा किस्सा सांगितला आहे… वंदना म्हणाल्या, “मी राज आणि शर्मिला यांची प्रेमपत्र पोहचवली आहेत. दादरमधील मकरंद सोसायटीबाहेर जो रस्ता आहे तिथून मी एकदा येत असताना अचानक तिथे शर्मिला आली. ती मला सारखं म्हणत होती, वंदूताई मी तुझ्याबरोबर होते हा. का तर शर्मिला यांचे वडील मोहन वाघ गेटबाहेर त्यांची वाट बघत होते. शर्मिला कुठे गेली हे पाहत होते. तेव्हा मला कळलं की हीचं काहीतरी सुरू आहे. नंतर तर त्यांच्या चिठ्ठ्याही यायच्या आणि त्या मी पोहोचवत होते. आताही ते अगदीच आमच्या शेजारी राहतात, त्यामुळे आमचे एकमेकांच्या घरी येणंजाणं असतं.” (Untold story)

वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये कामं केली… हिंदी चित्रपटांमध्ये फारशी त्या दिसल्याच नाहीत…. वंदना गुप्ते यांनी आत्तापर्यंत ‘पछाडलेला’ (Pachadlela), ‘टाईम प्लीज’, ‘मातीच्या चुली’, ‘फॅमिली कट्टा’, ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari deva) अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केलं आहेत.. आणि लवकरच वंदना गुप्ते अशोक सराफ यांच्यासोबत ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटात दिसणार आहेत… १० एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Vandana Gupte movie)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok saraf Celebrity Celebrity News Entertainment Marathi Movie politician raj thackeray Sharmila thackeray vandana gupte Vandana Gupte actress
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.