Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Varun Dhawan च्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, बातमी शेयर करत अभिनेत्याने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

 Varun Dhawan च्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, बातमी शेयर करत अभिनेत्याने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Varun Dhawan Blessed With Baby Girl
मिक्स मसाला

Varun Dhawan च्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, बातमी शेयर करत अभिनेत्याने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

by Team KalakrutiMedia 04/06/2024

आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका मुलीचा बाप बनला आहे. रात्री उशिरा त्याची पत्नी आणि फॅशन डिझायनर नताशा दलालने एका मुलीला जन्म दिला आहे. वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने सोमवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. यानंतर आता वरुणने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पहिली पोस्ट शेअर केली आहे.(Varun Dhawan Blessed With Baby Girl)

Varun Dhawan Blessed With Baby Girl
Varun Dhawan Blessed With Baby Girl

वरुण धवनने आपल्या सोशल मीडियावर एक गोंडस व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘आमची मुलगी आली आहे. आपल्या मुलीसाठी आणि तिच्या आईसाठी आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ‘ हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे। . आज वरुण मुंबईतील हॉस्पिटलच्या बाहेर स्पॅाट केले गेले. वरुण धवन आणि नताशा दलाल यांना सर्व सेलेब्सकडून शुभेच्छा मिळत आहेत. सामंथा रूथ प्रभू, ईशा गुप्ता आणि नुसरत भरुचा यांच्याव्यतिरिक्त अनेक सिनेजगतातील कालाकारांनी नताशा आणि वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच करण जोहर आणि अर्जुन कपूर यांनीही पोस्ट शेअर करत या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

Varun Dhawan Blessed With Baby Girl
Varun Dhawan Blessed With Baby Girl

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी फेब्रुवारीमहिन्यात ही गुड न्यूज जाहीर केली होती. या कपलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होतो . ज्यात वरुण नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसला. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘गरोदर, तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे’. ज्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले होते. दरम्यान, आता वरुण धवन बाबा होण्याच्या खुशखबरच्या अधिकृत घोषणेनंतर तिची पहीली झलक पाहण्यासाठीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.(Varun Dhawan Blessed With Baby Girl)

===============================

हे देखील वाचा: आदित्य रॉय कपूरने अखेर ब्रेकअपच्या अफवांवर दिल उत्तर; म्हणाला, ‘मी फालतू बोलण्यात…

===============================

वरुण धवन आणि नताशा दलाल या दोघांची लव्हस्टोरी एकदम फिल्मी आहे. सहावीत शाळेत त्यांची भेट झाली आणि वरुणने पहिल्याच नजरेत प्रेमात पडला. पण, बारावीपर्यंत दोघं फक्त मित्र होते. यानंतर जेव्हा जेव्हा अभिनेत्याने नताशाला प्रपोज केलं तेव्हा त्याला नकार मिळाला. त्यानंतर अखेर त्यांची गाडी रुळावर आली आणि दोघांनी लग्न केले. मैत्रीपासून लग्न आणि आई-वडील होण्यापर्यंतचा या दोघांचा प्रवास खूप खास आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Varun Dhawan bollywood update Celebrity News Entertainment natasha dalal Varun Dhawan Blessed With Baby Girl Varun Dhawan wife name
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.