Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

“पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्या मुलाने खुप काही….”; अहानबद्दल बोलताना

‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!

Bigg Boss Marathi 6: पहिल्या दिवशी राडा, दुसऱ्या दिवशी थेट

Bigg Boss Marathi 6: ‘तुझं तोंड शेणात घाल..’ पहिल्याच दिवशी

जेव्हा Mohamamd Rafi यांच्या डब्यात गेलेल्या गाण्याच्या ट्यूनवरील किशोर यांचे

“तुम्ही इतके असंवेदनशील कसं असू शकता?”; गाडीला धडक लागल्यानंतर Kishori

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vicky Kaushal : ‘देशभक्ती हा कोणता फॉर्म्युला असू शकत नाही”

 Vicky Kaushal : ‘देशभक्ती हा कोणता फॉर्म्युला असू शकत नाही”
मिक्स मसाला

Vicky Kaushal : ‘देशभक्ती हा कोणता फॉर्म्युला असू शकत नाही”

by रसिका शिंदे-पॉल 22/12/2025

सगळीकडे रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाचीच हवा आहे… प्रेक्षकांच्या उत्तुंग प्रतिसादामुळे अखेर आदित्य धरच्या या चित्रपटाने ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे… बरं, याआधीही आदित्य धरच्या उरी चित्रपटाने यश मिळवलं होतंच आणि त्यासोबतच प्रपोगंडा किंवा नॅशनिस्ट चित्रपट तो फार बनवतो असंही म्हटलं गेलं होतं… परंतु, आता देशभक्तीपर चित्रपटांवर विकी कौशलने मत मांडलं असून, “देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं अपमान आहे”, असं त्याने म्हटलं आहे… (Aaditya Dhar movies)

सध्या विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी मोस्ट अवेटेट चित्रपटांच्या तयारीत असून एका मुलाखतीत त्याने देशभक्ती आणि त्याचा बॉक्स ऑफिसच्या यशाची जोडल जाणार कनेक्श्न यावर भाष्य केलं आहे… एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विकी म्हणाला की, “मला वाटतं देशभक्ती हा कोणता फॉर्म्युला असू शकत नाही. याला फॉर्म्युला म्हणणं हा या भावनेचा अपमान आहे. देशभक्ती हे असं सत्य आहे जे आपण चित्रपट, साहित्य आणि क्रीडाच्या माध्यमातून दाखवत राहू. हे असं माध्यम आहे ज्यातून आपण आपलं म्हणणं मांडू शकतो. देशातील विविधता, वारसा आणि सत्याचा आपल्याला अभिमान वाटतो हे आपण सांगू शकतो. मला खूप आनंद होतोय की मी या भव्यतेचा एक छोटा भाग आहे जिथे आपण न घाबरता ग्लोबल नकाशावर भारताचं प्रतिनिधित्व करु शकतो.” (Patriotic Movies of Bollywood)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांना मुलगा झाला असून दोघेही पालकत्व छान अनुभवत आहेत…परंतु, एकीकडे वडिलाची भूमिका निभावताना विकी आपल्या कामावरही फोकस करताना दिसत आहे… २०२५ मध्ये लक्ष्मण उतेकरांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारुन त्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता… ६०० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने विकीच्या करिअरला वेगळं वळण नक्कीच दिलं आहे… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Vicky Kaushal : दक्षिण भारतातही ‘छावा’ चित्रपटाची हवा!

================================

आता लवकरच विकी ‘महावतार’ (Mahavatar) या चित्रपटातही त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावायला येणार आहे… याव्यतिरिक्त संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये (Love and War) तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच, URI : The Surgical Strike) आणि ‘सॅम बहादुर’ (Sam Bahaddur) नंतर आणखी देशभक्तीपर आणि बायोपिक्स विकी कौशलने करावे असा आग्रह चाहत्यांचा असून तो पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Vicky Kaushal Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chhaava Katrina kaif Laxman Utekar patriotic bollywood films Ranveer Singh Vicky Kaushal vicky kaushal movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.