Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने जिंकलं लोकांचं मन!

 Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने जिंकलं लोकांचं मन!
मिक्स मसाला

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने जिंकलं लोकांचं मन!

by रसिका शिंदे-पॉल 05/03/2026

गेल्या १५-२० दिवसांपासून देशात एकच चर्चा आहे ती म्हणजे साऊथच्या ब्युटिफुल कपलचं लग्न… रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपुरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. अगदी मोजक्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणिंच्या साक्षीने त्यांनी नव्या आयुष्चा प्रवास सुरु केला. यानंतर त्यांचे पोस्ट-वेडिंग कार्यक्रम सुरुच आहेत. नुकतंच त्यांचं हैदराबादमध्ये रिसेप्शन झालं आणि यावेळी विजय आणि रश्मिकाने एक कृती केली आणि उपस्थित असलेल्या लोकांचं मन जिंकलं. (Vijay & Rashmika Marriage)

४ मार्च २०२६ रोजी फिल्मी दुनियेतील कलाकारांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये रश्मिका-विजयचं वेडिंग रिसेप्शन संपन्न झालं. या वेडिंग रिसेप्शनमध्ये रश्मिका-विजयच्या एका कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. रश्मिकाने लाल रंगाची सिल्क साडी नेसली होती तर विजय त्यांच्या पारंपारिक साऊथ अटायरमध्ये होता. यावेळी दोघांनी मीडियासोर एकत्र येत एकमेकांचा हात पकडून एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यांनी वाकून अन् हात जोडून सर्व मीडिया आणि पापाराझींना नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोझही दिल्या. त्यांच्या या कृतीने सगळेच भारावून गेले. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनमधील हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून चाहते कौतुक करत आहेत. (Rashmika & Vijay Wedding reception at Hyderabad)

================================

हे देखील वाचा : Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी काय?

================================

हैदराबाद येथे झालेल्या रश्मिका आणि विजयच्या वेडिंग रिसेप्शनला राम चरण आणि त्याची पत्नी उपासना, नागा चैतन्या, चिरंजीवी, नागार्जुन, रवि तेजा, व्यंकटेश, अल्लू अर्जुन, महेश बाबू, नीना गुप्ता, कृती सेनन अशा कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. दरम्यान, आता लग्नानंतर विजय आणि रश्मिका ‘राणाबाली’ (Ranabaali Telugu Movie 2026) या आगामी तेलुगू चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat Celebrity News ranabaali movie 2026 Rashmika Mandanna South films Tollywood vijay and rashmika love story vijay and rashmika wedding vijay and rashmika wedding reception vijay devarkonda
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.