Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

उत्तम शॉट दिला तर मिळायचे खास बक्षीस, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ च्या सेटवर असे चालायचे काम…

 उत्तम शॉट दिला तर मिळायचे खास बक्षीस, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ च्या सेटवर असे चालायचे काम…
Sanjay leela Bhansali On Heeramandi set
मिक्स मसाला

उत्तम शॉट दिला तर मिळायचे खास बक्षीस, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ च्या सेटवर असे चालायचे काम…

by Team KalakrutiMedia 11/06/2024

‘हीरामंडी’साठी भन्साळीयांनी अनेक सुंदर अभिनेत्रींना कास्ट केले आहे. या सिरिजमध्ये काही अभिनेत्रींनी तर छोट्या भूमिकांमध्येही आपली जादू पसरवली आहे. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक स्टारची इच्छा असते. नुकतीच भन्साळी यांची पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ ओटीटीवर प्रदर्शित झाली. आणि  ‘हीरामंडी‘ पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना ही कथा खूप आवडली आहे. तर काही लोक असे ही आहेत जे या कथेवर आणि स्टार्सच्या अभिनयावर विशेष खूश नाहीत. ‘हीरामंडी’साठी भन्साळी यांनी अनेक सुंदर अभिनेत्रींना कास्ट केले आहे. या सिरिजमध्ये काही अभिनेत्रींनी तर छोट्या भूमिकांमध्येही आपली जादू पसरवली आहे.(Sanjay leela Bhansali On Heeramandi set)

Sanjay leela Bhansali On Heeramandi set
Sanjay leela Bhansali On Heeramandi set

अशीच एक छोटीशी पण दमदार भूमिका या मालिकेत जयती भाटियाचीही आहे. ‘हीरामंडी’मध्ये त्यांनी फट्टोची भूमिका साकारली होती. नुकतेच ‘ससुराल सिमर का’ फेम जयति भाटिया यांनी भन्साळी यांच्या कामावर भाष्य केले. सेटवर भन्साळी सर्वांना आपुलकीने भेटतात. त्या अशा ही म्हणाल्या की, लोकांनी असे गृहीत धरले आहे की संजय लीला भन्साळी नेहमीच रागीट व्यक्ती म्हणुन वावरतात , परंतु तसे अजिबात नाही.’संजय लीला भन्साळी यांची काम करण्याची शैली आणि त्यांच्या स्वभावाबद्दल अभिनेत्री म्हणाली की, मला सर्व कलाकार आवडतात. सकाळी जेव्हा अभिनेत्री संजय यांना भेटायची तेव्हा तो ते मिठी मारायचे आणि गालावर किस करायचे. एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत जयति पुढे म्हणाली की, जेव्हा जेव्हा एखाद्या स्टारने शूटिंगदरम्यान सर्वोत्कृष्ट शॉट दिला जायचा तेव्हा भन्साळी त्या कलाकराला बक्षीस म्हणून 500 रुपये द्यायचे आणि जयति ला हा सन्मान तीन वेळा मिळाला. असून जयतीला संजय लीला भन्साळी यांच्याकडून हीरामंडीच्या सेट वर १५०० रुपये मिळाले आहेत .

Sanjay leela Bhansali On Heeramandi set
Sanjay leela Bhansali On Heeramandi set


‘हीरामंडी’मध्ये उस्तादजींची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रेश मलिक यानेही याआधी हा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, जेव्हा सोनाक्षीची व्यक्तिरेखा फरीदानच्या ‘नथीच्या’ सीनचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा भन्साळींना त्याचे काम इतके आवडले होते की त्यांनी इंद्रेश मलिक याला ही 500 रुपयांचे बक्षीस दिले होते. ज्यावर दिग्दर्शक म्हणाला होता, “देखो रोता हुआ जा रहा है, इताना अच्छा तो किया है. “

=================================

हे देखील वाचा: Sonakshi Sinha लवकरच बॉयफ्रेंड Zaheer Iqbal सोबत ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात

=================================

हीरामंडीबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही संजय लीला भन्साळी यांचे फॅन असाल, तर त्यांचे काल्पनिक आणि मायावी जग तुम्हाला आकर्षित करते. ‘हीरामंडी : द डायमंड बझार’मध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल, शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन आणि फरीदा जलाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Sanjay Leela Bhansali Sanjay leela Bhansali On Heeramandi set
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.