Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

“पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्या मुलाने खुप काही….”; अहानबद्दल बोलताना

‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!

Bigg Boss Marathi 6: पहिल्या दिवशी राडा, दुसऱ्या दिवशी थेट

Bigg Boss Marathi 6: ‘तुझं तोंड शेणात घाल..’ पहिल्याच दिवशी

जेव्हा Mohamamd Rafi यांच्या डब्यात गेलेल्या गाण्याच्या ट्यूनवरील किशोर यांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dhurandhar Part 2 चित्रपटाला टक्कर देणार साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा चित्रपट

 Dhurandhar Part 2 चित्रपटाला टक्कर देणार साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा चित्रपट
मिक्स मसाला

Dhurandhar Part 2 चित्रपटाला टक्कर देणार साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा चित्रपट

by रसिका शिंदे-पॉल 09/12/2025

सध्या सगळीकडे रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर’ चित्रपटाचीच हवा आहे… आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून ‘धुरंधर’ (Dhurandharने बॉक्स ऑफिसवरही धुमाकुळ घातला आहे… अवघ्या ४ दिवसांमध्ये १६० कोटींचा आकडा पार करत या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे… लवकरच ‘धुरंधर पार्ट २’ येणार असून पुढच्या वर्षात या चित्रपटाची टक्कर साऊथच्या बिग बजेट चित्रपटासोबत होणार आहे… कोणता आहे तो चित्रपट आणि त्यात ९०० कोटींचं बजेट आपल्या नावावर असणारा अभिनेता कोण असणार आहे जाणून घेऊयात… (Bollywood and South Movie)

तर, ‘धुरंधर पार्ट २’ (Dhurandhar part 2) या चित्रपटाची टक्कर ‘केजीएफ’ (KGF) फेम यश याच्या ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups) चित्रपटाशी होणार आहे… नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून यावर १०० दिवस बाकी असं लिहिलं आहे.. शिवाय, या पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट १९ मार्च २०२५ ही लिहिली असून याच दिवशी ‘धुरंधर २’ रिलीज होणार आहे… त्यामुळे भारतात ९०० कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन नावावर असणाऱ्या यशच्या चित्रपटासमोर रणवीर सिंगचा धुरंधर २ टिकणार का? असा प्रश्न आता सिनेविश्वात उपस्थित झाला आहे… (Ranveer Singh and Yash)

अर्थात रणवीर सिंग याचे चाहते बॉलिवूडमध्ये आहेतच पण यश हा पॅन इंडियात फेमस असल्यामुळे आता नेमका कोणाचा चित्रपट बाजी मारणार हे १९ मार्च २०२६ रोजी पाहणं महत्वाचं असणार आहे… शिवाय, यश (Yash) याचा केजीएफ ३ देखील येणार असून तो कधी येणार याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे… दरम्यान, ‘टॉक्सिक’ या चित्रपटात यशसोबत करिना कपूर (Kareena Kapoor) दिसणार होती, मात्र काही कारणामुळे तिने या चित्रपटातून एक्झिट घेतली. आणि आता तिच्या जागी अभिनेत्री नयनतारा (Nayantara) यशच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं ?

================================

दरम्यान, ‘टॉक्सिक’ या चित्रपटात यश याने अभिनयासोबत कथेचं लिखाणही केलं आहे… तर, गीतु मोहंदास यांनी लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे… ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा मूळ कन्नड भाषेतील चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार होणार आहे. त्यामुळे आता ‘धुरंधर पार्ट २’ की ‘टॉक्सिक’ कोणता चित्रपट सरस ठरणार याचं उत्तर १९ मार्च २०२६ रोजी मिळणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update dhurandhar dhurandhar part 2 Entertainment Entertainment News kannada movie kareena kapoor Nayantara Ranveer Singh Toxic: A Fairy Tale for Grown-Ups Yash
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.