Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’

सनी देओलऐवजी विरारच्या छोकऱ्याला मिळाली होती Gadar : Ek Prem

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लग्नाच्या 6 वर्षांनंतर Yuvika Chaudhary होणार आई? पती Prince Narula ने दिले संकेत

 लग्नाच्या 6 वर्षांनंतर Yuvika Chaudhary होणार आई? पती Prince Narula ने दिले संकेत
Yuvika Chaudhary Pregnancy News
मिक्स मसाला

लग्नाच्या 6 वर्षांनंतर Yuvika Chaudhary होणार आई? पती Prince Narula ने दिले संकेत

by शुभांगी साळवे 25/04/2024

‘बिग बॉस 9‘ फेम युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा प्रिन्स त्याची बायको युविका प्रेग्नेंसी असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. झालं असं की, प्रिन्स आणि युविका यांनी अशी हिंट दिली आहे ज्यानंतर चाहते अंदाज बांधत आहेत की दोघेही लवकरच पालक होणार आहेत. मात्र, या जोडप्याने अद्याप अशी कोणतीही बातमी ऑफिशियली  सांगितलेली नाही. युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांची लव्हस्टोरी बिग बॉसमध्येच सुरू झाली होती. ऑक्टोबर 2018 मध्ये दोघांनी लग्न केले होते. आता 6 वर्षांनंतर दोघेही आई-वडील होणार असल्याच्या बातम्या तूफान पसरु लागल्या आहेत. पण असा अचानक का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना आधी जाणून घेऊयात सविस्तर.(Yuvika Chaudhary Pregnancy News)

Yuvika Chaudhary Pregnancy News
Yuvika Chaudhary Pregnancy News

भारती सिंगच्या शोनंतर युविका चौधरीच्या प्रेग्नेंसीच्या अफवा सुरू झाल्या आहेत. खरं तर प्रिन्स हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये दिसला होता. जिथे भारतीने प्रिन्सला मुलाबद्दल विचारणा केली. कॉमेडियन म्हणाली, ‘तुझा गोला कधी येणार आहे?’ ज्यानंतर प्रिंस ने जे उत्तर दिल तिथूनच त्यांच्या पालक होण्याची चर्चा रंगू लागली. आता खुद्द प्रिन्सच्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडल्याने अशी चर्चा होणारच होती. यानंतर प्रिन्सची पत्नी युविकाचा ही एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहते कमेंट करत आहेत की लवकरच आई होणार् या युविकाचे खूप खूप अभिनंदन. त्यात एक फोटोही आहे ज्यात युविका पोट झाकताना दिसत आहे.

Yuvika Chaudhary Pregnancy News
Yuvika Chaudhary Pregnancy News

भारती सिंगच्या शोमध्ये बेबी प्लॅनिंगबाबत प्रिन्स म्हणाला की, ”तो आणि युविका नेहमीच मुलांशी जोडले गेले आहेत. पण मुंबईत स्वतःच घर असेल तेव्हा ही जबाबदारी आपण घेणार आहेत, असा त्यांचा विश्वास होता.(Yuvika Chaudhary Pregnancy News)

===========================

हे देखील वाचा: Rakhi Sawant ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, आदिल दुर्राणी व्हिडिओ लीक प्रकरणी तुरुंगात जावे लागणार!

============================

आता काही काळापूर्वी या दोघांनी मुंबईत एक घरही विकत घेतलं आहे. त्यामुळे आता दोघांकडून लवकरच ही खुशखबर ऐकायला मिळेल, असं चाहत्यांना वाटत आहे. मात्र, दोघांच्या अधिकृत वक्तव्याची अद्याप चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress big boss 9 bigg boss couple Bollywood Celebrity Entertainment Prince Narula Yuvika Chaudhary Yuvika Chaudhary Pregnancy News
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.