Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ की देवमाणूस; कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?

 Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ की देवमाणूस; कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?
बॉक्स ऑफिस

Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ की देवमाणूस; कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?

by रसिका शिंदे-पॉल 26/04/2025

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज झाले. यात महेश मांजरेकरांच्या ‘देवमाणूस’ चित्रपटाला सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने जोरदार टक्कर दिली आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याला हिरो करण्याचं वचन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पूर्ण केलं असून अखेर त्याचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट रिलीज झाला आहे. जाणून घेऊयात बॉक्स ऑफिसवर नेमकी कोणत्या चित्रपटाने अद्याप बाजी मारली आहे. (Marathi movies news)

सोशल मिडियासह सर्वत्रच सुरज चव्हाणच्याच ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची गेले अनेक दिवस हवा होती. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पहिल्या दिवशी तितकी कमाई करु शकला नाही आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २७ लाखांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर-रेणुका शहाणे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘देवमाणूस’ ची (Devmanus) परिस्थितीही काही वेगळी नाही.  या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ लाखांची कमाई केली आहे. (Entertainment)

इतक्या वर्षांचा इंडस्ट्रीच्या दांडगा अनुभव असणाऱ्या महेश मांजरेकरांच्या देवमाणूस चित्रपटाला सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने मागे टाकले आहे. दरम्यान, दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर या वीकेंडपर्यंत हे चित्रपट किती कमाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर, २५ एप्रिललाच ‘ग्राउंड झीरो’, ‘फुले’ (Phule)  असे चर्चेत असणारे चित्रपट रीलिज झाले आहेत. या चित्रपटांचं अनुक्रमे बॉक्स ऑफिस कलेक्शन १ कोटी आणि २१ लाख इतकंच आत्तापर्यंत झालं आहे. याशिवाय अक्षय कुमारचा ‘केसरी चॅप्टर 2’, सनी देओलचा ‘जाट’ यातही तगडी स्पर्धा पाहायला मिळते आहे.

============

हे देखील वाचा : Zhapuk Zhupuk Review : मोठ्या पडद्यावर वाजतोय सुरजच्या ‘गुलीगत’ पॅटर्नचा डंका

===========

‘झापूक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपुटकर, दीपाली पानसरे हे कलाकार आहेत. तर ‘देवमाणूस’ (Devmanus) मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली.(Marathi movies box office collection)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood update box office collection Celebrity News devmanus movie Entertainment ground zero movie kesari 2 mahesh manjarekar Marathi Movie Renuka Shahane subodh bhave Suraj Chavan zhapuk zhupuk
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.