“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

एकमेकांकडून घ्यायला आवडतील ‘हे’ गुण, ३६ गुणी जोडी…
‘झी मराठी’वर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होत आहे जिचं नाव आहे ‘३६ गुणी जोडी’! या मालिकेच्या निमित्ताने मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता ‘आयुष संजीव’ व अभिनेत्री ‘अनुष्का सरकटे’ यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!