‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता
माझ्या ‘या’ स्वप्नामुळे लोक मला दीडशे-दोनशे वर्ष लक्षात ठेवतील
सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे ज्याचं नाव आहे ‘सातारचा सलमान’! त्यानिमित्ताने या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक ‘हेमंत ढोमे’ याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!