Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून
‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल विराजस कुलकर्णी बरोबर खास रॅपिड फायर
‘व्हॅलेन्टाईन्स डे’ हा दिवस ‘प्रेम दिवस’ म्हणून आज जगभर साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. कलाकार देखील यात मागे नाहीत. पाहूया अभिनेता विराजस कुलकर्णी व अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची जोडी कशी जुळली…