Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आमीर खानचा 25 वर्ष जुना चित्रपट ‘सरफरोश’चा सिक्वल येणार?

 आमीर खानचा 25 वर्ष जुना चित्रपट ‘सरफरोश’चा सिक्वल येणार?
Aamir Khan On Sarfarosh 2
Press Release मिक्स मसाला

आमीर खानचा 25 वर्ष जुना चित्रपट ‘सरफरोश’चा सिक्वल येणार?

by Team KalakrutiMedia 14/05/2024

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘सरफरोश‘ या चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने पुन्हा एकदा या सिनेमाचं स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं, जिथे चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली होती. तुम्हां सगळ्यांच्या चांगलच लक्षात असेल की या चित्रपटात आमीर खान सोबत सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सारखे स्टार्स दिसले होते. आणि कालाकारांची तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता २५ वर्षे झाली आहेत.(Aamir Khan On Sarfarosh 2)

Aamir Khan On Sarfarosh 2
Aamir Khan On Sarfarosh 2

१९९९ साली प्रदर्शित झालेला आमीर खानचा सरफरोश हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आमिर खानने या चित्रपटात आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. केवळ स्टोरीच नाही तर त्याचबरोबर या सिनेमाची गाणीही सुपरहिट झाली होती आणि नुकतीच या चित्रपटाने २५ वर्षे पूर्ण केली आणि या दरम्यान आमीर खान आणि सरफरोशच्या टीमने जुहूच्या पीव्हीआरमध्ये ग्रँड पार्टी आणि स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यासोबतच आमीर खानने या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी करत असल्याची गोड बातमी या वेळी दिली .

Aamir Khan On Sarfarosh 2
Aamir Khan On Sarfarosh 2

नुकतेच म्हणजेच 10 मे 2024 रोजी या चित्रपटाची ग्रँड पार्टी आणि स्पेशल स्क्रिनिंग पार पडले या दरम्यान सर्व स्टार्संना पाहून चाहते ही खूप खूश होते . 25 वर्षांपूर्वी जेव्हा सरफरोश सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता, त्यावेळी हा चित्रपट सगळ्यांना चांगलाच आवडला होता. आणि प्रेक्षकांना या सिनेमाचे आणि त्यातील कलाकारांचे खुप कौतुक ही केले होतो. या चित्रपटाला लोकांचे खूप प्रेम मिळाले आणि म्हणूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिटही झाला. रिपोर्टनुसार, त्यावेळी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 18.77 कोटींचा गल्ला जमवला होता.(Aamir Khan On Sarfarosh 2)

===================================

हे देखील वाचा: ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘पंचायत 3’चा ट्रेलर; कलाकारानेच पोस्ट शेअर करत दिली बातमी

===================================

सरफरोशच्या स्क्रिनिंगने चाहत्यांच्या आणि स्टारकास्टच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, आमीर खानने माध्यमांशी बोलताना सरफरोश 2 बद्दल मोठी घोषणा केली आहे. ‘सरफरोश २‘बद्दल बोलताना आमीर खान म्हणाला की, ‘मी एका गोष्टीबद्दल कटिबद्ध होऊ शकतो, की त्यासाठी योग्य पटकथा आणि योग्य प्रकारचा चित्रपट घेऊन येण्यासाठी आम्ही नक्कीच गंभीर असू. तो असं ही म्हणाला की, सरफरोश 2 बनवायला हवा. आता आमीर खानच्या या वक्तव्यामुळे आता चाहत्यांना ही हा सिनेमा कधी येणार याची उत्सुकता लागून राहीली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan Aamir Khan On Sarfarosh 2 sarfarosh 2 sonali Bendre
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.