Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला

मुलासाठी Vishakha Subhedar ढसाढसा रडली; सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचताच अभिनेत्रीला आला

Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘सुरुवात गोड तर सगळंच गोड’ म्हणत शिवानीकडून  सुबोधसाठी खास गिफ्ट …

 ‘सुरुवात गोड तर सगळंच गोड’ म्हणत शिवानीकडून  सुबोधसाठी खास गिफ्ट …
Actress Shivani Sonar
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘सुरुवात गोड तर सगळंच गोड’ म्हणत शिवानीकडून  सुबोधसाठी खास गिफ्ट …

by रसिका शिंदे-पॉल 10/06/2024

‘तू भेटशी नव्याने‘ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच पाहता येणार आहे. मालिकेचं चित्रीकरणही पार पडलं आहे. या वेळी सुबोध आणि शिवानी एकमेकांना भेटले. या संधीची आतुरतेनी वाट पाहत असलेल्या शिवानीने ही संधी आपल्या हातून घालवली नाही. सगळ्या कलाकारांचं सुबोधबरोबर काम करण्याचं स्वप्न असतं. तसंच शिवानीसाठीही ही एक खास संधी आहे. तिचंही हे एक स्वप्न होतं आणि ते आता सत्यात उतरणार आहे. या संधीचं ती नक्कीच सोनं करेल यात शंका नाही. मात्र या भेटीत शिवानीने सुबोधबद्दलचा आदर व्यक्त केला.( Actress Shivani Sonar)

Actress Shivani Sonar
Actress Shivani Sonar

तिनं स्वतः पाहिलेल्या आणि तिला आवडलेल्या सुबोधच्या चित्रपटांच्या पोस्टर्सची एक फोटोफ्रेम सुबोधला भेट म्हणून दिली. ही फ्रेम देताना तिच्या चेहऱ्यावरच्या भावना आपल्याला दिसतील आणि सुबोधप्रति असलेला आदर आपल्याला पाहायला मिळेल. सुबोधही हे सरप्राईझ पाहून आनंदित झाला. सुबोधने ही चकित करणारी भेट स्वीकारत शिवानीचं कौतुक केलं आणि तिच्याबरोबर काम करण्यासाठी तोही उत्सुक असल्याचं सांगितलं.

Actress Shivani Sonar
Actress Shivani Sonar

सोनी मराठी वाहिनीने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच मालिका आता लवकरात लवकर आपल्याला पाहता येणार, यात काही शंका नाही. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहते. मालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतात. अभिनेता सुबोध भावे ह्याने यापूर्वी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आणि विविध मालिकांमध्ये कामं केली आहेत. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत.(Actress Shivani Sonar)

============================

हे देखील वाचा: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री !

============================

शिवानी सोनार हिच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आहे. आताही तिच्या या नव्या व्यक्तिरेखेतील मालिकेवर प्रेक्षक विशेष प्रेम करतील याबाबत शंका नाही. मालिकाविश्वात ए.आय.वर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा या मालिकेत दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडेल यात शंका नाही. “तू भेटशी नव्याने”! ही मालिका लवकरच सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Entertainment shivani sonar Sony Entertainment Television Sony marathi sony marathi serial subodh bhave Tu Bhetashi Navyane Serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.