Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील…

 वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील…
मिक्स मसाला

वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील…

by Team KalakrutiMedia 13/06/2024

मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चित मोठा झाला आहे. अलीकडच्या मराठी चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यामागे अनेक तरुण चेहरे आहेत. मराठीत जे तरुण दिग्दर्शक येत आहेत ते नव्या तंत्रात, नव्या शैलीत कलाकृती सादर करत आपली क्षमता दाखवून देतायेत. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच खिचिक, डॉक्टर डॉक्टर, ढिशक्यांव यासारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे युवा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे. १४ जूनला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने प्रीतम एस के पाटील चमचमत्या चंदेरी, स्वप्नील दुनियेत पाऊल ठेवलं.(Director Pritam S K Patil)

Director Pritam A S K Patil
Director Pritam A S K Patil

या क्षेत्रातल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यांच्यातली क्षमता आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा ध्यास यामुळे त्यांना नवं क्षितिजं खुणावत होतं, यातूनच दिग्दर्शनाची वाट त्यांना गवसली. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील सांगतात कि, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मराठीत हॉरर विषय फारसे हाताळले जात नाहीत. काही मोजके थरारपट सोडले तर थरारपटांसाठी मराठी प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळतो. म्हणूनच एक नवीन प्रयोग करण्यासाठी आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला रहस्याचा जबरदस्त तडका देण्यासाठी मी ‘अल्याड पल्याड हा चित्रपट दिग्दर्शित केला. 

शैलेश जैन आणि महेश निंबाळकर हे अतिशय  मेहनती आणि जिद्दी निर्माते मला  या चित्रपटासाठी लाभले. त्यामुळेच मला आत्मविश्वास मिळाला.  हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं परिपूर्ण  पॅकेज आहे, त्यामुळे मला खात्री आहे की, प्रेक्षकांना ‘अल्याड पल्याड’ चित्रपट नक्की आवडेल. रहस्य आणि थरार यांची उत्तम सांगड घालत ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. (Director Pritam A S K Patil)

==========================

हे देखील वाचा: देशातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांच्या बायोपिकची झाली घोषणा; ‘या’ दिवशी येणार सिनेमा

==========================

सिनेमाची कथा पूर्ण झाल्यावर ती तितक्याच ताकदीनिशी रसिकांसमोर सादर करणाऱ्या तगड्या कलाकारांची आवश्यकता होती. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर आणि नवीन चेहरे भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या साथीने आम्ही ‘अल्याड पल्याड’ चित्रपट बनवला आहे.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alyad palyad movie Director Pritam S K Patil Entertainment Gaurav More Marathi MOvie Marathi Movie marathi movie 2024
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.