Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

विंचूंसोबत स्टंट करणे पडले महागात; ‘खतरों के खिलाडी’च्या स्टंट दरम्यान शालीन भनोट जखमी

 विंचूंसोबत स्टंट करणे पडले महागात; ‘खतरों के खिलाडी’च्या स्टंट दरम्यान शालीन भनोट जखमी
Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi
टीव्ही वाले मिक्स मसाला

विंचूंसोबत स्टंट करणे पडले महागात; ‘खतरों के खिलाडी’च्या स्टंट दरम्यान शालीन भनोट जखमी

by Team KalakrutiMedia 14/06/2024

‘खतरों के खिलाडी’च्या 14 व्या सीझनमध्ये स्टंट करताना टीव्ही अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक शालीन भनोट चा मोठा अपघात झाल्याची बातमा समोर आली आहे. शालीन स्टंट करत होता आणि त्यावेळी त्याला २०० विंचूंमध्ये राहावे लागणार होते.. पण या धोकादायक स्टंटदरम्यान प्रकरण त्याच्या अंगीशी आले असं म्हणणे वावगे ठरणार नाही कारण या स्टंट दरम्यान विंचूने त्याचा चावा घेतला. स्वत: शालीन भनोटने आपल्या इन्स्टाग्रामवर या स्टंटनंतरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शालीनचा चेहरा खूप सुजलेला पाहााला मिळत असून वैद्यकीय कर्मचारी त्याच्यावर उपचार करताना ही दिसत आहेत. ‘तुम्हा सर्वांसाठी काहीही‘ असं कॅप्शन लिहीत शालीनने हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi)

Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi
Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi

रोहित शेट्टीच्या शोचे म्हणजेच खतरों के खिलाडी’च्या 14 व्या सीझनचे शूटिंग रोमानियात होत आहे. स्पर्धकांच्या भांडणामुळेही हा शो नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच रोहित शेट्टीने मर्यादा ओलांडून आसिम रियाजला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, नंतर आसिमने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली, ज्यामुळे त्याला पुन्हा शोमध्ये घेण्यात आले, असे सांगितले जात आहे. असिमा आणि अभिषेक कुमार यांच्यात जोरदार भांडण झाल्याची बातमी समोर आली होती.

Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi
Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi

अलीकडेच शालीन भनोटने आपल्या एका स्टंटदरम्यान जबरदस्त परफॉर्मन्स दिल्याची ही बातमी समोर आली होती. कोणत्याही मदतीशिवाय त्याने स्टंट पूर्ण केला, त्यानंतर केवळ स्पर्धकच नाही तर होस्ट रोहित शेट्टीनेही त्याचे कौतुक केले. पण वाहवा मिळवणारी शालीन आता विंचूच्या दंशाला बळी पडला आहे. मात्र, स्टंटदरम्यान वापरण्यात येणारे विंचू विषारी नसतील, हे ही आता स्पष्ट झाले आहे.(Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss OTT 3 मध्ये सामिल होणार अभिनेता जावेद जाफरी?

==============================

खतरों के खिलाडीचा 14 वा सीझन पुढच्या महिन्यापासून म्हणजेच जुलैपासून टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे. स्पर्धक सध्या या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा शो जवळपास 3 महिने चालणार असून त्याचे बहुतांश शूटिंग रोमानियामध्ये होणार असल्याच समजत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor shalit bhanot Celebrity News Entertainment Khatron ke Khiladi Rohit Shetty movie Shalin Bhanot In Khatron Ke Khiladi Shalin Bhanot Injured Shalin Bhanot Injured video
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.