Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा…

 २८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा…
Back To School Marathi Movie
मिक्स मसाला

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा…

by Team KalakrutiMedia 09/09/2024

शाळा या शब्दाभोवती प्रत्येकाच्या आठवणींचे छोटेसे एक विश्व उभे राहाते. प्रत्येकाला शाळेच्या आठवणी फार प्रिय असतात. पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा देणारा ‘बॅक टू स्कूल’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ आता सज्ज झाला आहे. २८ नोव्हेंबरला हा चित्रपट महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी कलाकार असणार आहेत.(Back To School Marathi Movie)

Back To School Marathi Movie
Back To School Marathi Movie

या बरोबरच विराज जाधव, प्रसाद कुलकर्णी, आयुष जगताप,तुषार गायकवाड,यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड ,जीवन भंडारी,आर्या घारे, विशाखा अडसूळ,हिमांगी टपळे, प्रगती पिंगळे, शर्वरी साठे,तन्वी गायकवाड,साक्षी शेळके,मौली बिसेन, नंदिनी पाटोळे आर्या कुटे, सार्थक उढाणे व समर्थ जाधव या बाल कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत तर चित्रपटात सोनाली गव्हाणे, मनोज चौधरी, संदीप साकोरे, सुरेश डोळस, मीना गायकवाड,दत्ता उबाळे,सुवर्णा चोथे, सागर जाधव,एकता जाधव,वीणा वैद्य, अर्चना सातव, मिलिंद संगावार यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले आहे.

Back To School Marathi Movie
Back To School Marathi Movie

शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग, घंटानाद, शिक्षक शाळेबाबतच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आठवणीत असतात. हृदयाच्या अशा जवळच्या विषयावरील चित्रपटाची निर्मिती शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे, सुरेखा पवार यांनी काम पहिले आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे.(Back To School Marathi Movie)

===============================

हे देखील वाचा: तेजस्विनी पंडितचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘येक नंबर’च्या टिजर ने वाढवली उत्सुकता…

===============================

पुन्हा एकदा शाळेची सफर घडवण्यासाठी २८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओ, मुंबई यांनी घेतली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Back to School Marathi movie Celebrity Director Satish Fhuge Entertainment Marathi Movie marathi movie 2024 Nishigandha Wad
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.