Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ananya Pandey : अक्षय कुमरच्या ‘केसरी २’ मधील अनन्याचा लूक व्हायरल

 Ananya Pandey : अक्षय कुमरच्या ‘केसरी २’ मधील अनन्याचा लूक व्हायरल
मिक्स मसाला

Ananya Pandey : अक्षय कुमरच्या ‘केसरी २’ मधील अनन्याचा लूक व्हायरल

by रसिका शिंदे-पॉल 29/03/2025

यंदाचं वर्ष हे अक्षय कुमारचं आहे असं दिसतंय. गेल्या काही वर्षात कथानकाच्याबाबतीत अक्षय कुमारने वेगवेगळे प्रयोग केले खरे पण ते फारसे यशस्वी झाले नाही. अक्षयचे विनोदी आणि अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना फार आवडतात. त्यामुळे जानेवारी २०२५ मध्ये आलेला ‘स्काय फोर्स’ प्रेक्षकांनी आवडीने पाहिला. आता लवकरच तो ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटात आर माधवन आणि अक्षय कुमारसोबत अनन्या पांडे (Anandnya Pandey) दखील विशष भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मिडीयावर चित्रपटातील तिचा लूक व्हायरल झाला आहे. (Entertainment updates)

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपट जालियनवाला बाग गोळीबार या ऐतिहासिक प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असूनयात अक्षय कुमार वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान चित्रपटातील अनन्याचा पांडेचा लूकही समोर आला असून यात ती पांढऱ्या साडीमध्ये हातात फाईल्स घेऊन दिसत आहे. आता अक्षय कुमार वकिल असल्यामुळे त्याच्या विरोधी वकिल ती असेल असा अंदाज बांधला जात आहे. (Bollywood news)

===========================

हे देखील वाचा: Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?

===========================

दरम्यान, ‘केसरी चॅप्टर २’च्या निमित्ताने पहिल्यांदाच अनन्या पांडे अक्षय कुमार आणि आर माधवन (R. Madhavan) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. इतकंच नाही तर अक्षय आणि माधवनही पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार असल्यामुळे चाहते उत्सुक आहेत.  केसरी चॅप्र २ चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यसेनानी बॅरिस्टर सी. शंकरन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षय त्यांचीच भूमिका साकारत आहे. 9Bollywood upcoming movies 2025)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar ananya pandey Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Entertainment News Kesari 2 movie R madhvan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.