Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Gulkand Trailer: मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’ की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा गोंधळ?

 Gulkand Trailer: मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’ की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा गोंधळ?
Gulkand Trailer
मिक्स मसाला

Gulkand Trailer: मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’ की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा गोंधळ?

by रसिका शिंदे-पॉल 09/04/2025

मराठी चित्रपटांचा खरा हिरो आहे कथा… आणि गेल्या काही काळात दर्जेदार कथानकांवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत.. असाच एक नवा प्रयोग गुलकंद या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न केला गेला आहे… स्वप्नातही विचार केला नसेल अशा जोड्यांचा रॉमेन्स या चित्रपटात दिसणार असून सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद या चित्रपटाचा चवदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्यासोबत पहिल्यांदाच या चित्रपटात ईशा डे आणि समीर चौघुले दिसणार आहेत…(Gulkand Marathi Movie Trailer)

Gulkand Marathi Movie Trailer
Gulkand Marathi Movie Trailer

‘गुलकंद’ही दोन जोडप्यांची कथा आहे. प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत. तर सई आणि समीर चौघुले यांची हटके जोडी आहे. सई-समीरची मुलगी आणि प्रसाद-ईशाचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर दुसरीकडे प्रसाद आणि सई यांच्यात लग्नाआधी अफेअर असतं. आणि त्यांच्या मुलांच्या निमित्ताने दोघं पु्न्हा भेटतात. इतक्या वर्षांनी भेटल्यावर प्रसाद आणि सई यांच्यात पुन्हा लफडं सुरु झालंय अशी शंका समीर आणि ईशाला येते. त्यांचा पाठलाग करत असताना काय धमाल उडते हे चित्रपटात पाहायला हवंच.. विनोद आणि इमोशनल अशा दोन्ही भावनांची सरमिसळ प्रेक्षकांना १ मे २०२५ रोजी अनुभवता येणार आहे… (Marathi upcoming films)

===============================

हे देखील वाचा:  Sai Tamhankar : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना धुळ चारत सईने केला नवा रेकॉर्ड

===============================

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात या चार कलाकारांसह वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे हे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Marathi films)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Entertainment isha dey Marathi films Marathi Movie Prasad Oak sai tamhankar sameer chaughule
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.