Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kartik Aaryan : ‘चंदू चम्पियन’ चे हक्क ‘या’ अभिनेत्याने आधीच घेतले होते विकत!

 Kartik Aaryan : ‘चंदू चम्पियन’ चे हक्क ‘या’ अभिनेत्याने आधीच घेतले होते विकत!
मिक्स मसाला

Kartik Aaryan : ‘चंदू चम्पियन’ चे हक्क ‘या’ अभिनेत्याने आधीच घेतले होते विकत!

by रसिका शिंदे-पॉल 22/04/2025

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याची प्रमुख भूमिका असणारा ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) चित्रपट आठवतो का? भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (Murlikant Patkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित होता. पण तुम्हाला माहित आहे का कार्तिक आर्यनच्या आधी हिंदीतला एक हरहुन्नरी कलाकार मुरलीकांत यांची भूमिका साकारणार होता इतकंच नव्हे तर त्या कलाकाराने पेटकर यांच्याकडून चित्रपटाच्या कथेसाठीचे हक्क देखील विकत घेतले होते. कोण होता तो कलाकार? जाणून घ्या.. (Bollywood movies)

कबिर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता. कार्तिक आर्यनने या चित्रपटात मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. पण त्याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याला पेटकर यांच्या जीवनावर चित्रपट करायचा होता आणि त्यासाठी पेटकर यांची भेट घेत त्याने हक्क देखील विकत घेतले होते. अभिनेता भुवन अरोरा याने एका मुलाखतीमध्ये ही माहिती सांगितली आहे.(Bollywood untold story)

भुवन मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, “एकदा सुशांतने मला सांगितलं होतं की तो पॅरालिम्पिक जलतरणपटू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार होता. शिवाय मुरलीकांत यांची भेट घेत सुशांतने कथेचे आणि चित्रपटाचे हक्क देखील मुरलीकांत पेटकर यांच्याकडून विकत घेतले होते. खरं तर सुशांतला अशा प्रेरणादायी भूमिका साकारायला खूप आवडत होत्या. त्यामुळे फार आधीच ‘चंदू चॅप्मियन’ चित्रपटाची कल्पना सुशांतच्या डोक्यात आली होती”:. सुशांतने याआधी त्याने ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांची भूमिका साकारली होती आणि तो चित्रपट प्रचंड गाजलाही होता.  (Sushant singh Rajput untold stories)

भुवन अरोरा पुढे म्हणाला की, ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सुशांत आणि त्याच्यात झालेलं बोलणं तो पूर्णपणे विसरून गेला होता. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला लक्षात आले की सुशांतने आधीच या चित्रपटाबद्दल त्याला सांगितले होते. भुवन म्हणाला, ‘सुशांत तिथे होता तेव्हा मी चित्रपटाचा भाग नव्हतो, पण नंतर मी तो चित्रपट केला तेव्हा सुशांत यात नव्हता.’ चंदू चॅम्पियन चित्रपटात भुवनने कार्तिक आर्यनसोबत बॉक्सिंग चॅम्पियन कर्नेल सिंगची भूमिका साकारली होती. (Kartik Aaryan)

===============================

हे देखील वाचा:  Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?

===============================

दिग्दर्शक कबीर खान यांनी ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu  Champion) चित्रपट करणाआधाची सुशांतने पेटकर यांची कथा चित्रपटरुपात आणण्याची योजना आखली होती. मात्र, १४ जून २०२० मध्ये त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या आनेक स्वप्नापैकी हे देखील स्वप्न अर्धवट राहिलं. ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) ही छोट्या पडद्यावरील मालिका तुफान गाजवल्यानंतर २०१३ मध्ये सुशांतने ‘काय पो चे’ (Kai Po Che) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमॅन्स’, ‘पी.के’ (PK), ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘राबता’, ‘छिछोरे’, ‘डिटेक्टिव्ह ब्यॉमकेश बक्शी’ असे अनेक चित्रपट त्याने साकारत प्रेक्षकांना कायमस्वरुपी आपल्या अभिनयाची आठवण राहिल याची तजबीज आपल्या अभिनयातून सुशांतने केली. (Entertainment trending news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: biopic Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity chandu champion Entertainment kabir khan kartik aaryan murlikant petkar Sushant Singh Rajput
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.