Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…

Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं

राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या;

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा

Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर

Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ

Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं

Priya Marathe आणि Shantanu Moghe ची साधी पण क्युट लव्हस्टोरी!

Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण

Famous Studio आता पडद्याआड चालला!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Siddharth Jadhav : अर्थशास्त्राच्या पेपरला सिद्धार्थ जाधवनं काढलं ‘या ‘ अभिनेत्याचं चित्र!

 Siddharth Jadhav : अर्थशास्त्राच्या पेपरला सिद्धार्थ जाधवनं काढलं ‘या ‘ अभिनेत्याचं चित्र!
मिक्स मसाला

Siddharth Jadhav : अर्थशास्त्राच्या पेपरला सिद्धार्थ जाधवनं काढलं ‘या ‘ अभिनेत्याचं चित्र!

by रसिका शिंदे-पॉल 07/05/2025

आपल्या दमदार अभिन. आणि तुफान एनर्जीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं वलय निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav). एकांकिका ते चित्रपट असा प्रवास करणाऱ्या सिद्धार्थचं बालपण तसं हलाखीतच गेलं. अनेक मुलाखतीमध्ये त्याने परळ-लालबाग जिथे तो लहानाचा मोठा झाला तिथल्या आठवणी त्याने सांगितल्या आहेतच. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या अभ्यासाचा एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. काय आहे तो रंजक किस्सा वाचाच.. (Marathi movies)

सिद्धार्थ जाधवने मुलाखतीत १२वीच्या परीक्षेची एक भन्नाट आठवण सांगितली आहे. सिद्धार्थ म्हणाला की,, ” बारावीची परीक्षा सुरू होती. रात्रभर जागून इतिहासाचा अभ्यास केला होता. मात्र सकाळी जेव्हा पेपरला गेलो तेव्हा त्याला कळलं की, आज अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा आहे. हे समजताच माझा पुरता गोंधळ उडाला. पेपर दुपारी ३ चा होता आणि मी सकाळी ११ वाजताच परीक्षा केंद्राबाहेर पोहोचलो. मग एका मित्राच्या घरी गेलो आणि ऐनवेळी थोडा अभ्यास केला”.(Bollywood news)

सिद्धार्थ तसा अभ्यासात जरा मागे असला तरी अभिनयाच्या वर्गात त्याचा नक्कीच पहिला क्रमांक येतोच. २००७ मध्ये बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून सुरु झालेल्या सिद्धार्थ जाधवचा अभिनय प्रवास त्याला रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरीजपर्यंत घेऊन आला आहे. नुकताच त्याचा ‘आता थांबायचं नाय’  या मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून बऱ्याच वर्षांनी सिद्धार्थ आणि भरत जाधव(Bharat Jadhav) एकत्र दिसले आहेत. आगामी काळात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अंकुश चौधरी यांचा एखादा चित्रपट यावा आणि त्याचं दिग्दर्शन पुन्हा एकदा केदार शिंदे यांनी करावं अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (entertainment)

======================================

हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!

=======================================

सिद्धार्थने आत्तापर्यंत ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, हुप्पा हुय्या’, ‘इरादा पक्का’, ‘टाईम-प्लीज’, ‘प्रियतमा’, ‘कुटुंब’, ‘येरे येरे पैसा’, ‘शासन’, ‘शिकारी’, ‘नवरमाझा नवसाचा २’, ‘राधे’, ‘गोलमाल’, ‘सर्कस’, ‘सिंबा’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Siddharth jadhav movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Ankush Chaudhari Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment kedar shinde Marathi Movie marathi movies rohit shetty siddharth jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.