Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Box Office Collection : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची बक्कळ कमाई!

 Box Office Collection : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची बक्कळ कमाई!
बॉक्स ऑफिस

Box Office Collection : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची बक्कळ कमाई!

by रसिका शिंदे-पॉल 08/05/2025

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या रेड २ सोबत गुलकंद आणि आता थांबायचं नाय हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद दिला असून बॉक्स ऑफिसवरील दोन्ही चित्रपटांच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. (Entertainment)

बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य अशा तिन्ही भाषेतील चित्रपटांची तगडी स्पर्धा पाहायला मिळतेय. बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर असताना मराठीतील हे दोन चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत. (Bollywood news)

‘गुलकंद’ चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५ लाख, दुसऱ्या दिवशी २५ लाख, तिसऱ्या दिवशी ४२ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाख , पाचव्या दिवशी २३ लाख , सहाव्या दिवशी २२ लाख, तर सातव्या दिवशी ४ लाखांचा गल्ला जमवला असून सात दिवसांत तब्बल २.३८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर,समीर चौघुले,प्रसाद ओक,ईशा डे,तेजस राऊत,जुई भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. (Gulkand box office collection)

तर, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाची कथा मुंबईतल्या सफाई कामगारांवर आधारित आहे.  या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४५ लाख, दुसऱ्या दिवशी १४ लाख, तिसऱ्या दिवशी, १७ लाख, चौथ्या दिवशी ४ लाख, पाचव्या दिवशी १६ लाख, सहाव्या दिवशी १२ लाख तर सातव्या दिवशी १३ लाखांचा गल्ला जमवून आत्तापर्यंत १.५७ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर अशा अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Atta thambaych nay box office collection)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aata thambaych naay bharat jadhav gulkand isha dey marathi movies Prasad Oak Raid 2 sai tamhankar sameer Chougule siddharth jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.