Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kangana Ranaut : बॉलिवूड ते संसद भवन प्रवासानंतर आता थेट हॉलिवूड…

 Kangana Ranaut : बॉलिवूड ते संसद भवन प्रवासानंतर आता थेट हॉलिवूड…
मिक्स मसाला

Kangana Ranaut : बॉलिवूड ते संसद भवन प्रवासानंतर आता थेट हॉलिवूड…

by रसिका शिंदे-पॉल 10/05/2025

बॉलिवूडमध्ये आपल्या स्वकष्टावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) लवकरच हॉलिवूडमध्ये जाणार आहे. विलक्षण अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य असणाऱ्या कंगनाची हॉलिवूड चित्रपटसृष्टीत वर्णी लागली असून प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण पाठोपाठ आता ब़लिवूडची ‘क्वीन’ कंगना हॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.(Bollywood news)

अनुराग रुद्द यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘ब्लेस्ड बी द एव्हिल’ या चित्रपटात कंगना (Kangana Ranaut) मुख्य भूमिका साकारणार अशी माहिती समोर आली आहे. तसेच, कंगनासोबत टायलर पोसी आणि स्कारलेट रोज स्टॅलोन यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. ‘ब्लेस्ड बी द एव्हिल’ हा एक थ्रिलर आणि सस्पेन्स ड्रामा चित्रपट असून लवकरच न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाचं शुटींग सुरु होणार आहे. (Hollywood news)

================================

हे देखील वाचा: Amir Khan : “ ‘महाभारत’ या ड्रीम चित्रपटात ‘ही’ भूमिका करायला आवडेल”

=================================

२००६ मध्ये आलेल्या ‘गॅंगस्टर’ (Gangster) चित्रपटातून कंगना राणावतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘राज : द मिस्ट्री कंटिन्यू’, ‘डबल धमाल’, ‘तेज’, ‘शुटआऊट एट वडाला’, ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘क्वीन’, ‘मनिकर्णिका’, ‘तेजस’, ‘इमर्जन्सी’ अशा अनेक चित्रपटांत तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, अभिनय-दिग्दर्शनात आपलं नशीब आजमावल्यानंतर तिने राजकारणातही प्रवेश केला असून आता पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये जात नव्या इनिंगला कंगना राणावत सुरुवात करणार आहे. (Kangana Ranaut movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Deepika Padukone Emergency Movie Entertainment Fashion Hollywood india Kangana ranaut politics Priyanka Chopra queen
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.