Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती आर्मी ऑफिसरची भूमिका

 Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती आर्मी ऑफिसरची भूमिका
मिक्स मसाला

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती आर्मी ऑफिसरची भूमिका

by रसिका शिंदे-पॉल 10/05/2025

हिंदी चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादर शिवाय इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करणं तसं पाहायला गेलं तर कठिणच. पण बॉलिवूडचा सुपरस्टार होण्यापूर्वी हा अभिनेता जाहिरात आणि काही मालिकांमध्येही झळकला होता. वयाच्या २१व्या वर्षी अनेक डेली सोप्समध्ये झळकलेल्या या अभिनेत्याने सुरुवातीलाच आर्मी ऑफिसवरची भूमिका साकारली होती. कोण आहे हा सुपरस्टार जाणून घेऊयात…(Bollywood news)

सिनेसृष्टीत सुपरस्टार होण्याचं स्वप्न पाहणारा हा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. दिल्लीतून मुंबई गाठत शाहरुख खान याने स्वत:च आज बॉलिवूडसह जगभरातील मनोरंजनसृष्टीत वलय तयार केलं आहे. हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी शाहरुख खान याने १९८८ साली आलेल्या ‘फौजी’ (Fauji) या ड्रामा सीरीजमध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला होता. (Entertainment)

फौजी या सीरीजची कथा भारतीय आर्मीत भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या कमांडो यांच्यावर आधारित आहे. डी.डी नॅशनलवर या मालिकेचे १३ एपिसोड प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे अभिनय क्षेत्रात पहिलं पदार्पण शाहरुख खान याने १९८८ साली आलेल्या या फौजी सीरीजमधून केलं होतं. त्यानंतर १९९२ मध्ये दीवाना चित्रपटातून शाहरुख खान याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला प्रवास सुरु केला होता.(Indian Army)

================================

हे देखील वाचा : Mahesh Manjrekar : “सत्याला अभिनय करु नको असा सल्ला दिला कारण…”

=================================

दरम्यान, आजवर विविधांगी भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खान याने ‘फौजी’ शिवाय, ‘मे हुं ना’, ‘डंकी’, ‘भूतनाथ’, ‘जवान’, ‘जब तक है जान’ या चित्रपटांमध्येही भारतीय सैन्याचे प्रतिनिधत्व करणारे रोल्स केले आहेत. लवकरच शाहरुख खान ‘किंग’ आणि ‘टायगर वर्सेस पठाण’ (Tiger Vs Pathan) या चित्रपटात झळकणार आहे. (Shah rukh khan movies). केवळ शाहरुख खानच नव्हे तर सनी देओल, ह्रतिक रोशन, अजय देवगण, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अभिनषेक बच्चन, मनोज बाजपेयी अशा अनेक अभिनेत्यांनी भारतीय सैन्याचं प्रतिनिधीत्व करत विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment fauji Featured indian army king khan shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.