Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss OTT 4 : सलमान खानच्या ‘शो’चा लवकरच होणार प्रीमियर !

 Bigg Boss OTT 4 :  सलमान खानच्या ‘शो’चा लवकरच होणार प्रीमियर !
Bigg Boss OTT 4
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss OTT 4 : सलमान खानच्या ‘शो’चा लवकरच होणार प्रीमियर !

by Team KalakrutiMedia 27/05/2025

Big Boss या लोकप्रिय रिअॅलिटी शोबद्दल कायम चर्चा रंगत असतात. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की ‘बिग बॉस ओटीटी सीजन 4’ रद्द होणार आहे. मात्र, आता या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘बिग बॉस तक’ या अधिकृत पेजने सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी 4’ ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यात जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याचं जाहिर केलं आहे. आणि सलमान खान हाच पुन्हा एकदा होस्टिंग करताना दिसणार आहेत.(Bigg Boss OTT 4) 

Bigg Boss OTT 4
Bigg Boss OTT 4

गेल्या काही ओटीटी सीजनमध्ये करण जोहर, सलमान खान आणि अनिल कपूर यांनी सुत्रसंचलन केलं होतं. ओटीटी 1 मध्ये करण जोहर ओटीटी 2 मध्ये सलमान खान आणि ओटीटी 3 मध्ये अनिल कपूर हे सूत्रसंचालक होते. आता पुन्हा सलमान खान ओटीटी 4 साठी परतणार आहे. अपेक्षा आहे की सलमान जून अखेरीस शोचे प्रोमो शूटिंग सुरू करेल.

Bigg Boss OTT 4
Bigg Boss OTT 4

यंदाच्या सीजनमध्ये केवळ सेलेब्रिटी सहभागी असतील. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यावेळी शोचा भाग असणार नाहीत. टीव्हीवरचा ‘बिग बॉस 19’ पुढे ढकलण्यात आला असून त्याचा प्रीमियर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान होण्याची शक्यता आहे. बिग बॉस 18 – करणवीर मेहराने ट्रॉफी जिंकली होती, तर विवियन डीसेना आणि रजत दलाल अनुक्रमे फर्स्ट आणि सेकंड रनर-अप होते. बिग बॉस ओटीटी 3  सना मकबूल विजेती ठरली होती. बिग बॉस ओटीटी 2 – एल्विश यादव याने विजेतेपद पटकावले होते. बिग बॉस ओटीटी 1 – दिव्या अग्रवाल विजेती झाली होती.(Bigg Boss OTT 4)

==============================

हे देखील वाचा: Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’; २० वर्षांनंतर मुकेश खन्ना करणार दमदार पुनरागमन !

==============================

जरी शोच्या स्ट्रीमिंग तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसेल, तरीही ‘बिग बॉस तक‘ च्या एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा शो प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सलमान खानच्या फॅन्सना आणि बिग बॉस प्रेमींना हे पर्व पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.   

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss OTT 4 Bigg Boss OTT 4 premier Entertainment jio star salman khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.