Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला

मुलासाठी Vishakha Subhedar ढसाढसा रडली; सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचताच अभिनेत्रीला आला

Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Avdhoot Gupte यांचे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..

 Avdhoot Gupte यांचे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
Avadhoot Guptes Aai New Album
मिक्स मसाला

Avdhoot Gupte यांचे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..

by Team KalakrutiMedia 29/05/2025

प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावनिक अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अल्बममधील दुसरे गाणे ‘सखी माझी आई’ नुकतेच प्रदर्शित झाले असून सध्या हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. ‘सखी माझी आई’ हे गाणे अवधूत गुप्ते यांनी स्वतः लिहिले असून या गाण्याला त्यांचाच आवाज व संगीत लाभले आहे. या गाण्यात आई व मुलाच्या नात्यातील मैत्र शोधण्याचा प्रयत्न दिसतो.(Avadhoot Guptes Aai New Album)

Avadhoot Guptes Aai New Album
Avadhoot Guptes Aai New Album

याआधी प्रदर्शित झालेले ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणेही प्रेक्षकांच्या मनाला भिडले असून, ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा हा अल्बम दर आठवड्याला एक नवीन गाणे घेऊन येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘आई’ या अल्बममधील गीतांचे लेखन समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी केले आहे.

==============================

हे देखील वाचा: Ambat Shaukin Movie Trailer: कलाकारांची दमदार फौज असलेल्या ‘आंबट शौकीन’चा ट्रेलर प्रदर्शित

===============================

या गाण्याविषयी अवधूत गुप्ते म्हणतात, ‘‘सखी माझी आई’ हे गाणे मी माझ्या आईला अर्पण करतो. आई ही फक्त जन्मदात्री नसून ती आपल्या आयुष्याची खरी सखी असते. हे गाणे तिच्या त्या सोबतीपणाला समर्पित आहे. मी स्वतः हे गाणे लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायल्यामुळे माझ्या मनातले तिच्याबद्दलचे प्रेम अगदी शब्दशः उतरवता आले आहेत.”

Avadhoot Guptes Aai New Album
Avadhoot Guptes Aai New Album

==============================

हे देखील वाचा: Jarann Marathi Movie Trailer: काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार… 

===============================

‘आई’ (Aai) या अतिशय सर्वाच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध व गायलेली असून, अनुभवी संगीत संयोजक अनुराग गोडबोले (Anurag Godbole) यांनी सर्व सुंदर गाण्यांना संगीताची जोड दिली आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aai New Album Avadhoot Guptes avdhoot gupte avdhoot guptes aai album Entertainment marathi song album sakhi majhi aai song
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.