Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’

 Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’
बॉक्स ऑफिस

Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’

by रसिका शिंदे-पॉल 16/06/2025

गुढकथा कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतात…असाच भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणारा ‘जारण’ (Jarann movie) चित्रपट सध्या विशेष चर्चेत आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफसवरही बक्कळ कमाई केली आहे. जाणून घेऊयात…(Marathi movie 2025)

हिंदीत ‘भुल भुलैय्या’ (Bhool Bhulaiya), ‘वेलकम’ (Welcome) असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’ या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. आणि हिंदीप्रमाणे त्यांनी मराठीतही हा चित्रपट हिट ठरवून दाखवला आहे… सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘जारण’ चित्रपटाने ३.५९ कोटींची कमाई केली आहे. तसेच, या रमेत वाढ होईल असंही सांगितलं जात आहे. (Jarann movie box office collection)

दरम्यान, ‘जारण’ ही एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यांसारख्या अंधश्रद्धा आणि त्यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे.

================================

हे देखील वाचा: Jarann Movie: सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले करणार प्रेक्षकांवर ‘जारण’

=================================

‘जारण’मध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर, या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं असून, अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.(Jarann Movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amruta subhas anita date Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment Jarann Marathi Movie Promotional Song Jarann Marathi Movie Trailer Kishore Kadam Marathi Movie Marathi News
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.