
Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी किती?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा ‘सितारे जमीन पर‘ हा चित्रपट २० जून २०२५ रोजी रिलीज झाला. जवळपास ४-३ वर्षांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या रिलीजनंतर आमिरने या चित्रपटातून कमबॅक केलं.. तर या चित्रपटात जिनिलिया देशमुखही झळकली आहे… तारे जमीन पर या चित्रपटाचा हा सीक्वेल असून या चित्रपटात सर्व कलाकार हे स्पेशल चाईल्ड आहेत… जाणून घेऊयात चित्रपटाने किती कमाई केली आहे….(Bollywood)

आमिर खान व जिनिलिया देशमुख यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे… सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,‘सितारे जमीन पर’ने पहिल्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये पहिल्या दिवशी १०.७ कोटी, दुसऱ्या दिवशी २.३२ कोटी कमवत आत्तापर्यंत १३.०२ कोटी कमावले आहेत…(Sitare Zameen Par box office collection)
================================
हे देखील वाचा: Housefull चित्रपटाच्या फ्रेंचायझीने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर कमावले ७९० कोटी!
=================================
दरम्यान, आमिरच्या या चित्रपटाचं एकूण बजेट ८० कोटी असून चित्रपट बजेटची रिकव्हरी करु शकेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे… तसेच, लवकरच आमिर खान महाभारत, लाहौर १९४७ आणि दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे…(Entertainment Tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi