Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Dadasaheb Phalke International Film Festival Award 2025 विजेत्यांची यादी; सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘स्त्री २’
दरवर्षीप्रमाणे यंदाही दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा संपन्न झाला… २०२५च्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषेतील कलाकारांचा सन्मान करण्यात आला… यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ चित्रपटाला मिळाला असून सर्वोत्कृष्ट वेब सीरीजचा पुरस्कार संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीला मिळाला आहे… जाणून घेऊयात विजेत्यांची संपूर्ण यादी… (Dadasaheb Phalke International Film Festival Award 2025 Winners)

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार २०२५ विजेत्यांची नावे :
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – स्त्री २
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – कार्तिक आर्यन (चंदु चॅम्पियन)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन (तेरी बातों में ऐसा उलझा जिया)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – कबीर खान (चंदु चॅम्पियन)
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स चित्रपट – लापता लेडिज
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेता – विक्रांत मेस्सी (सेक्टर ३६)
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेत्री – नितांशी गोएल (लापता लेडिज)
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स दिग्दर्शक – किरण राव (लापता लेडिज)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रवी किशन (लापता लेडिज)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ज्योतिका (श्रीकांत)
- सर्वोत्कृष्ट खलनायक – आर. माधवन (शैतान)
- सर्वोत्कृष्ट खलनायिका – विद्या बालन ( भूल भूलैय्या ३)
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – अपारशक्ती खुराना (स्त्री २)
- वर्सटाईल अॅक्टर ऑफ द इयर – अल्लू अर्जून
- वर्सटाईल अॅक्ट्रेस ऑफ द इयर – साई पल्लवी
- परफॉर्मर ऑफ द इयर – अभिनेता – लक्ष्य ललवानी
- परफॉर्मर ऑफ द इयर – अभिनेत्री – अनन्या पांडे
- फिल्म ऑफ द इयर – कल्की २८९८ एडी

वेब सीरीज विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट वेब सीरीज – हिरामंडी
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (वेब सीरीज) – जितेंद्र कुमार (पंचायत ३)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वेब सीरीज) – हुमा कुरेशी (महाराणी ३)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (वेब सीरीज) – संजय लीला भन्साळी (हिरामंडी)
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स वेब सीरीज – पंचायत ३
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेता – वरुण धवन (सीटाडेल)
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेत्री – सोनाक्षी सिन्हा (हिरामंडी)
- सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स दिग्दर्शक – निखिल अडवाणी ( फ्रिडम अॅट मिडनाईट)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विवेक ऑबरॉय (इंडियन पोलिस फॉर्स)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सोनाली बेंद्रे ( द ब्रोकन न्यूज २)
- सर्वोत्कृष्ट खलनायक – जयदीप अहलावत ( द ब्रोकन न्यूज २)
- सर्वोत्कृष्ट खलनायिका – रविना टंडन (कर्मा कॉलिंग)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi