Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?

 पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?
मिक्स मसाला

पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?

by रसिका शिंदे-पॉल 10/12/2025

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवघ्या ६ दिवसांमध्ये १५० कोटींचा टप्पा पार करत रणवीर सिंगच्या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे. या स्पाय चित्रपटात पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंग (Ranveer Singh) याने साकारलेला भारतीय गुप्तहेर ओळख बदलून हमजा अली मझारी या नावाने पाकिस्तानातील कराचीमधील लयारीमध्ये राहात होता. संपूर्ण कथानक हे पाकिस्तानातील राजकारण, गॅंगस्टर यांच्या भोवती फिरत असून या चित्रपटाचं शुटींग पाकिस्तानात झालं आहे का असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. अशातच याच चित्रपटातील अभिनेता दानिश पंडोर याने याबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे. (Entertainment News)

‘धुरंधर’ चित्रपटामध्ये दाखवलेला मोहल्ला हा पाकिस्तानमध्येच असल्यासारखा वाटतो. लोकेशन्स इतके रिअल आहेती की बऱ्यापैकी शुटींग हे पाकिस्तानातच झालं आहे असं वाटतं… याबाबत ‘धुरंधर’मध्ये रहमान डकैतच्या भावाची भूमिका साकारलेल्या दानिश पंडोरने याचा खुलासा केला आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत दानिश म्हणाला की, “असं काहीच नाहीये. चित्रपटाचं शूटिंग पाकिस्तानात झालेलं नाही. पाकिस्तानात काहीही शूट केलेलं नाही. बँकॉकमध्ये काही भाग शूट झाला आहे आणि बाकीचा चित्रपटात आपल्या भारतातच शूट केला आहे”. (Dhurandhar movie and Pakistan)

पुढे तो म्हणाला की,”सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आदित्य सरांनी तिकडच्या लोकांचं जीवन या चित्रपटात दाखवलं आहे. तिथे गँगस्टर कसे होते आणि त्यांना कसं मोठं केलं गेलं, अशा अनेक गोष्टी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे”… (Bollywood News)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar Part 2 चित्रपटाला टक्कर देणार साऊथच्या ‘या’ सुपरस्टारचा चित्रपट

================================

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धरने केलं आहे. ५ डिसेंबरला ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत चित्रपटाने १६० कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट ५०० कोटी क्लबमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे. (Dhuranadhar movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar arjun rampal Bollywood dhurandhar dhurandhar movie entertainemnt news Entertainment india pakistan R madhvan Ranveer Singh raw sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.