Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

 राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!
मिक्स मसाला

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

by रसिका शिंदे-पॉल 23/01/2026

शाहिद कपूर याची प्रमुथ भूमिका असलेला ‘ओ रोमिओ’ (O’Romeo) चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिदची जोडी आपलं मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), फरिदा जलाल असे सिनियर कलाकार तर आहेतच, पण याच यादीत राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. तो कोण आहे जाणून घेऊयात…

तर, ‘मी वसंतराव’, ‘कट्यार काळजात घुसरी’, ‘अमलताश’ या चित्रपटांमधून आपल्या गायन आणि अभिनयाची छाप आपल्या मनावर उमटवणारा गायक राहूल देशपांडे (Rahul Deshpande) ‘ओ रोमिओ’ चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याची झलक दिसली असून यात तो पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असं दिसून येतंय. आता नेमकी त्याचं आणि शाहिद कपूरच्या कॅरेक्टरचं काय कनेक्शन असणार याचं उत्तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरच मिळणार आहे. (Bollywood movie 2026)

दरम्यान, विशाल भारद्वाज (Vishal Bharadwaj) यांचा चित्रपट म्हटलं तर धमाका असणारच. ‘कमीने’, ‘हैदर’ आणि ‘रंगून’नंतर शाहिद आणि विशाल यांचा हा चौथा एकत्र चित्रपट आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित ‘ओ रोमिओ’मध्ये प्रेक्षकांना अमेरिकेत प्रचलित असणाऱ्या ‘वेस्टर्न स्टोरीज’ या कथानकांवर आधारित कथा पाहायला मिळणार असं दिसतंय. तसेच, हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील हुसैन उस्ताराच्या कथेवर आधारित आहे.

================================

हे देखील वाचा : O Romeo : नाना पाटेकरांनंतर आता शाहिद आणि विशाल यांच्यातही वाद?

================================

‘ओ रिमिओ’ चित्रपटात शाहिद कपूर, नाना पाटेकर, फरिदा जलाल, तृप्ती डिमरी (Tripti Dimri), राहूल देशपांडे, दिशा पटानी, अविनाश तिवारी, शक्ती कपूर आणि राम कपूर अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. देशभरात हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शाहिद कपूरला वेगळ्या अवतारात पाहायला त्याचे चाहते उस्तुक आहेत. (Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood entertainemnt news Farida Jalal nana patekar O'Romeo Rahul Deshpande shahid kapoor shahid kapoor movies Tripti Dimri vishal bharadwaj
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.