Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही…”; गिरीश ओक

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी

Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं

‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील अभिनेत्रीला करायचंय लग्न; मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल

कोणत्या गाण्यासाठी Anil Kapoor ने निर्मात्यांशी भांडून किशोर कुमारचा प्ले

Big Boss Marathi 6 : “मी काय ठेका घेतलाय तुमचा”;

‘लाडकी विहीण योजना’ घेऊन NIrmiti Sawant माहेरी परतल्या!

Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी

Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Marathi 6 : “मी काय ठेका घेतलाय तुमचा”; दिपालीने विशालला सुनावले खडेबोल

 Big Boss Marathi 6 : “मी काय ठेका घेतलाय तुमचा”; दिपालीने विशालला सुनावले खडेबोल
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss Marathi 6 : “मी काय ठेका घेतलाय तुमचा”; दिपालीने विशालला सुनावले खडेबोल

by रसिका शिंदे-पॉल 26/02/2026

बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली असून घरात आता नवा कॅप्टन निवडण्याची वेळ झाली आहे. तन्वी कोलते सध्या कॅप्टन अशून आता नवा कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच, नुकतंच तन्वी वरुन विशाल आणि रुचितामध्ये जोरदार भांडण झालं होतं. आणि याचाच फायदा दिलापी सय्यद हिने कॅप्टन्सी टास्कमध्ये घेतला आणि विशालला खडेबोल सुनावले. (Deepali Sayed & Vishal Kotian)

तर, विशाल आणि रुचितामध्ये झालेल्या वादात विशालला रुचिताला असं म्हणाला होता की मी तुला माझ्या गोदीमध्ये उचलून बिग बॉसच्या घरात आलो नव्हतो. मला जिथे वाटेल तिथे मी त्या लोकांचा स्टॅण्ड घेईन. तुझ्यासाठी सगळीकडेच मी बोलेन याचा मी ठेका घेतला नाही आहेय यावरुन रुचिताला फार वाईट वाटलं आणि ती रडत होती. याच मुद्द्याचा फायदा घेत दिपालीने कॅप्टन्सी टास्कमध्ये विशालचा पाणउतारा केला. (Ruchita Jamdar)

दिपाली म्हणाली की, “क्या बात है? घराचा कॅप्टन कसा असावा…विशालसारखा! जेव्हा ज्याला गरज असते त्याच्या बाजूने उभं राहायचं नाही त्या व्यक्तीला मध्येच सोडून द्यायचं. मग म्हणणार…मी काय ठेका घेतलाय तुमचा? दिपालीचे ते शब्द ऐकून रुचिताचे डोळे पाणावले होते आणि अनुश्री तिला धीर देताना प्रोमोमध्ये दिसत होतं. दिपालीने सुनावल्यावर विशाल तिला म्हणाला, “चल जा आता काढलं तुला… तू कॅप्टन नाही होणार.” यावर दिपाली पुढे त्याला ठणकावून सांगते, “चालेल मला! तुझ्यासारखी टोळीची मेन बॉस मी होणार नाही”… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

================================

आता तन्वी नंतर घराचा ताबा कॅप्टन म्हणून कोण घेणार? हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तसेच, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी राकेश बापट, राखी सावंत, रोशन भजनकर आणि प्राजक्ता शुक्रे नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या घरातून सातव्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणं औस्तुक्याचं असणार आहे. (Riteish Deshmukh & Big Boss Marathi season 6)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: big boss big boss marathi season 6 deepali sayed Entertainment News Riteish Deshmukh ruchita jamdar tanvi kolte vishal kotian
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.