Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aata Thambaych Naay : भरत-सिद्धार्थच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई!

 Aata Thambaych Naay : भरत-सिद्धार्थच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई!
बॉक्स ऑफिस

Aata Thambaych Naay : भरत-सिद्धार्थच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई!

by रसिका शिंदे-पॉल 14/05/2025

बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कमाल जोडी भरत जाधव (Bharat Jadhav) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. मुंबईतील सफाई कामरागांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं कथानक असून प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे. १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑपिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात… (Marathi movie)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचे पहिल्या दिवशी ४५ लाख, दुसऱ्या दिवशी १४ लाख, तिसऱ्या १७ लाख, चौथ्या दिवशी ४ लाख, पाचव्या दिवशी १६ लाख, सहाव्या दिवशी १२ लाख, सातव्या दिवशी १३ लाख, आठव्या दिवशी १८ लाख, नवव्या दिवशी १४ लाख, दहाव्या दिवशी ३८ लाख, अकराव्या दिवशी ९६ लाख, बाराव्या दिवशी २ लाख, तेराव्या दिवशी २२ लाख कमवून आत्तापर्यंत ३.३६ कोटींची कमाई केली आहे. (Aata thambayach nay movie box office collection)

================================

हे देखील वाचा: Box Office Collection : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची बक्कळ कमाई!

=================================

आता थांबायचं नाय चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, रोहिणी हट्टंगडी, प्राजक्ता हनमघर अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी हिंदीतील रेड २ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटासोबत तगडा सामना देत प्रेक्षकांना मराठी चित्रपटांकडे खेचून आणण्याचं काम आता थांबायचं नाय चित्रपटाने केलं आहे. (Aataa Thambayach nay cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aata thambayach naay bharat jadhav bollywood dhamaka Entertainment marathi movies Rohini Hattangadi siddharth jadhav
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.