Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने गोंडस कन्येला दिला जन्म!

 Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने गोंडस कन्येला दिला जन्म!
टीव्ही वाले

Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने गोंडस कन्येला दिला जन्म!

by रसिका शिंदे-पॉल 18/03/2025

प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये काय कथेचा काय ट्रॅक सुरु आहे आणि त्यांच्या आवडत्या कलाकरांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. अशीच आनंदाची बातमी मालिकाविश्वातून आली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’  मधील अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. आणि आता तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे.

‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत मोनिकाने अर्जुनच्या बहीणचं अस्मिताचं पात्र साकारलं होतं. दरम्यान, मोनिकाला १५ मार्च २०२५ रोजी मुलगी झाली असून सोशल मीडियावरील तिने ही माहिती दिली आहे. मोनिका (Monika Dabade) लिहिते, “दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो…गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो…आणि नवे पर्व सुरु …15.03.2025”. तिच्या या पोस्टखाली चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत मुलीचं स्वागत केलं आहे. (Marathi daily soaps)

मोनिका (Monika Dabade) सोशल मिडीयावर फार स्क्रीन असते. सेटवरील धमाल रिल्स ती तिच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करत असते. आई होणार असल्याची गुडन्यूज देखील तिने सोशल मीडियावरील हटके अंदाजात दिली होती. इतकंच नाही तर ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर तिचं डोहाळ जेवण देखील साजरं करण्याची आलं होतं. सध्या तिने मालिकेतून ब्रेक घेतला असून लवकरच आईपण ती इन्जॉय करताना दिसतेय. (Marathi serials update)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity Entertainment entertainment gossip entertainment update Marathi serials monika dabade tharala tar mag
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.