Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज; P.S.I. Arjun सिनेमात सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत झळकणार!

 अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज; P.S.I. Arjun सिनेमात सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत झळकणार!
Actress Akshaya Hindalkar
मिक्स मसाला

अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज; P.S.I. Arjun सिनेमात सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत झळकणार!

by Team KalakrutiMedia 07/05/2025

PSI Arjun Movie: विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली गुणी अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय. अर्जुन‘ या चित्रपटात ती सुपरस्टार अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 
ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अंकुश एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून अक्षया यात कोणत्या भूमिकेत दिसणार, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी अक्षयाच्या चाहत्यांना ती एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार, हे नक्की ! (Actress Akshaya Hindalkar)

Actress Akshaya Hindalkar
Actress Akshaya Hindalkar

आपल्या या भूमिकेबद्दल अभिनेत्री अक्षया हिंदळकर म्हणते, ‘’पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करायला मिळणे, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आजवर कधीही न साकारलेली भूमिका मी या चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटाचे स्क्रिप्ट ऐकून मी या चित्रपटाला त्वरित होणार दिला. यात इतके मातब्बर कलाकार असल्याने सुरुवातीला थोडे दडपण होते. परंतु  हे सगळे सहकलाकारला इतके कम्फर्टटेबल करतात, की आपले काम आपसूकच चांगले होते. या सगळ्यांकडून  शिकण्यासारखे खूप आहे. या सगळ्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असून मनात संमिश्र भावना आहेत.’’

Actress Akshaya Hindalkar
Actress Akshaya Hindalkar

बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘पी.एस. आय. अर्जुन’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. 

================================

हे देखील वाचा: Ambat Shoukin Poster: मनोरंजनाचा डोस घेऊन येत आहे ‘आंबट शौकीन’; सिनेमाच भन्नाट पोस्टर प्रदर्शित

=================================

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress akshaya hindalkar Ankush Chaudhari bhushan patil Entertainment Marathi Movie P.S.I. Arjun movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.