नौशाद यांना संगीताची पहिली संधी देणारा गीतकार : डि एन मधोक

चाळीसच्या दशकात ते एवढे बीझी असायचे की संगीतकारांना ते फोनवरच गाणे सांगायचे!

किसी शायर की गझल… ड्रीम गर्ल

'या' सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हेमा मालिनी यांचा उल्लेख 'ड्रीम गर्ल' असा करण्यात आला आणि योगायोगाने याच नावाने त्या पुढे प्रसिद्ध झाल्या!

अभिनयाचा वटवृक्ष!

दादामुनी म्हणजेच अशोक कुमार यांचे चित्रपट तुम्हाला माहीत असतील, पण त्यांच्या त्यांच्या रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा तुम्हाला माहित आहेत का?

विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’

कॉमेडी किंग मेहमूद यांनी आपल्या विनोदबुध्दीनं प्रेक्षकांना आपलसं केलं. त्यांनी नायकाच्याही भूमिका केल्या मात्र गाजल्या विनोदी भूमिकाच.