“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar
“जुम्मा चुम्मा दे दे गाणं गाण्यासाठी मी 17 तासांत 25 कप चहा प्यायलो होतो!”
आमचं ध्वनिमुद्रण होत होतं, त्याच्या शेजारच्याच स्टुडिओत अमितजींचं चित्रीकरण सुरू होतं आणि ते मधल्या ब्रेकमध्ये आमच्या इथे येत होते.