Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
गीतांमधूनही महाराष्ट्राची गौरवगाथा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनच महाराष्ट्राची गौरव गाथा संगीताच्या रूपाने उलगडण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील शाहिरांनी, गीतकारांनी, संगीतकारांनी आपल्या स्वतःच्या शैलीत